TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ९ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमचे काम पूर्ण होईल. तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. घरातील काम पुढे ढकलावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आज तुम्हाला कोणतेही काम करताना कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही. मानसिक अस्वस्थता कमी झाल्याने गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावणार आहात. आरोग्य सुधारेल.

वृषभ : कुटुंबाशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी मतभेद होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाते बिघडू शकते. आज तुमचे मन नाराज राहील. तुम्हाला एखादी चिंता सतावणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. आज व्यवसायात भूतकाळातील चुकांमधून शिकाल. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. काहींना अचूक धनलाभ होईल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

मिथुन : स्वभावात सौम्यता ठेवावी लागेल. नात्यात तेढ निर्माण होईल. कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार आज तुमच्या मनात येतील. आरोग्य सुधारेल. आज तुमची मानसिकता सकारात्मक असणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लावू शकणार आहात.

कर्क : काही जुन्या वादावरुन भावांमध्ये जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. अनैतिक कामांपासून दूर राहावे लागेल. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आज तुमचे कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. आज कुटुंबात तुमच्या गरज असेल तर तुमचे मत व्यक्त करा. प्रवास आज नकोत. अनावश्यक खर्च वाढणार आहेत.

सिंह: रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्णय घ्याल. ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. प्रियजन भेटतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे. तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांकडून कोणाला पैसे उधार दिले असतील तर आज मिळतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कन्या : मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला असेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम असणार आहे. आज तुम्ही जे काम करायचे ठरवले आहे. तुम्हाला त्यात यश मिळेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने आज आपण अनेक कामे मार्गी लावणार आहात.

तुळ : जे काही काम कराल ते विचारपूर्वक करा, अन्यथा त्रास होऊ शकतो. कुटुंबातील लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा आग्रह धरतील. काहींना आज अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आरोग्य उत्तम राहील. आजच्या दिवशी तुम्ही अधिक उत्साही असाल. जिद्दीने कार्यरत रहाल आज तुमचे मनोबल विशेष असणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

वृश्चिक : तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही बराच काळ तणावाखाली असाल तर शारीरिक वेदना वाढतील. आर्थिक कामांकरिता आज आपल्याला विशेष अनुकूलता असणार आहे. मनोबल उत्तम राहील. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. सरकारी कामात गुंतागुंत वाढू शकते. तुमच्या कुटुंबात आज आनंदी वातावरण राहील. सौख्य लाभेल.

धनु : कामाच्या सुरुवातीला थोडे घाबरून जाल. मेहनतीने काम केल्यास फायदा होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी मदत होईल. मनोबल वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. नैराश्य कमी होईल. आज तुमची पैशाशी संबंधित प्रतिमा प्रामाणिक असेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. भागीदारीत सुयश लाभेल.

मकर : तुमचे उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखावा लागेल, तुम्हाला भविष्यात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. मनोबल कमी असणार आहे. आज तुम्हाला कमाईपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो. आज आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामांचे नियोजन करण्याचे टाळावे.

कुंभ : तुमच्या तब्येतीत चढ-उतारपणा जाणवेल. कोणतेही धोकादायक काम करणे टाळा. कामात धोका पत्करल्यास भविष्यात नुकसान सहन करावे लागेल. आनंदी राहणार आहात. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आज तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना विविध लाभ होतील. आर्थिक प्रश्न सुटतील.

मीन : परिस्थिती बिघडू शकते. बहुतेक वेळ प्रियजनांसोबत घालवाल. जोडीदारासोबत भविष्यातील काही योजनांवर चर्चा करु शकता. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर विशेष प्रभाव राहील. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. आज व्यवसायात यश मिळविण्यासाठी अनैतिक मार्गाने कमाईकडे आकर्षित व्हाल. आनंदी राहाल. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी महापुरुषांच्या विचारांचा जोगवा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूती निवासी शाळेतर्फे पंडीत जसराज यांना श्रद्धांजली

September 7, 2020

गडकरींच्या घरासमोर आंदोलन ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकरांना घेतले ताब्यात

November 11, 2020

भागपूर प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

May 7, 2021

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह तरूणाला अटक; रावेर पोलीसांची कारवाई

July 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group