TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ४ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 4, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : समाजाता तुमची चांगली कीर्ती वाढेल. काही विशेष सन्मान तुम्हाला मिळतील. मनोबल उत्तम असणार आहे. सकारात्मक राहणार आहात. आरोग्य उत्तम असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. नव्या वर्षात खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात होईल. आर्थिक प्रगतीची दारं खुली होतील. तसेच विदेशात जाण्याचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे.

वृषभ : तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रात नावलौकीक मिळेल. कमी मेहनतीत जास्त फळ मिळेल. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपली कामे रखडणार आहेत. कामाचा व्याप कमी असणार आहे. कुटुंबाचा तुम्हाला प्रत्येक कामात पाठिंबा मिळेल. आपल्याला अस्वस्थता असल्याने आपली आज चिडचिड होणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे.

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

मिथुन : प्रेम आणि वैवाहिक जीवनात त्याचे शुभ परिणाम दिसतील. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक पातळीवर सुरु असलेले वादही संपुष्टात येतील. मनोबल उत्तम राहील. अनेक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. नोकरीत अपेक्षित यश मिळेल तसेच पगारवाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. प्रवास सुखकर होतील.

कर्क : गेल्या काही दिवसांपासून असणार शत्रूपीडा दूर होईल. दुसरीकडे, अचानक धनलाभ होण्याची शक्ता आहे. मानसिक नैराश्य राहील. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना अपेक्षित नोकरी मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना अपेक्षित यश मिळेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. प्रवास आज नकोत.

सिंह : तुम्हाला तुमच्या आईकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल आणि चांगले लाभही मिळतील. काहींना आज विविध लाभ होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने आनंदी होणार आहात. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुम्ही स्वत:वर काही पैसे खर्च कराल, जे पाहून तुमचे शत्रू नाराज होतील. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल. तुमच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील. प्रवास सुखकर होतील.

कन्या : तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. आज तुम्ही जे काही काम करण्याचा विचार कराल ते नक्कीच पूर्ण होईल. तुमच्या महत्त्वाच्या कामांकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम असणार आहे. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या तब्येतीची काळजी करत असाल तर आज त्यांचं आरोग्य सुधारेल. आर्थिक कामासाठी अनुकूलता लाभेल.

तुळ : तुमच्या सासरच्या लोकांमध्ये काही गैरसमज असेल तर आज तुम्ही ते संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचे मनोबल आज विशेष असणार आहे. दैनंदिन कामे सहजपणे पार पडणार आहेत. समाजातील अनेक खास लोकांशी तुमची ओळख वाढेल आणि तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. आत्मविश्वासपूर्वक कामे यशस्वी करणार आहात.

वृश्चिक : जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस त्याच्यासाठी शुभ राहील. आर्थिक कामांना आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. काहींना मानसिक स्वास्थ्य लाभेल. आज व्यवसायात मोठ्या आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, ज्यामुळे तुमची चिंता कमी होईल. कौटुंबिक जीवनात अनुकूल वातावरण तयार होईल. सुसंवाद राहील. मनोबल वाढेल.

धनु : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्य उत्तम राहील. अनेक दृष्टीने आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत. तर काहींना एखादी आनंददायी घटना अनुभवता येणार आहे.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. एखाद्या बाबतीत तुमची अकारण चिडचिड होणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामास विलंब लागणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक कामांसाठी अनुकूलता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. प्रवास सुखकर होतील.

मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम असणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायात वाढ होईल. सार्वजनिक कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. प्रतिष्ठा वाढेल. प्रसन्नता लाभणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

ट्रॉलीखाली लागलेला जॅक निसटल्याने मॅकेनिकल तरुणाचा दबून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या GSA स्कुलमध्ये टिळकांच्या जयंतीनिमित्त ‘स्पॉट ड्रॉईंग कॉम्पिटीशन’ !

July 24, 2023

बालरंगभूमी परिषदेतर्फे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

December 11, 2025

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

October 29, 2021

‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहोनीला मुंबई पुणे एक्स्प्रेसवर लुटलं, पोलिसांत तक्रार

May 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group