TheClearNews.Com
Wednesday, October 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 9, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : डॉक्टरांचा सल्ला घ्या. जुना मित्र भेटल्याने आनंदी असाल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आज आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी शक्यतो दुपारपूर्वी घ्याव्यात. आजचा दिवस तुमच्या आरोग्यासाठी थोडा सौम्य असेल. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च संभवतो.

वृषभ : कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. जोडीदार तुमच्यावर रागावू शकतो. आज आपल्या विचारांचा व मतांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दैनंदिन कामात आज आपल्याला सुयश लाभणार आहे. कामाच्या बाबतीत आज धावपळ करावी लागेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल.

READ ALSO

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2026 !

मिथुन : उत्पन्न लक्षात घेऊन पैसे खर्च करा. आर्थिक चणचण भासेल. प्रकृती थोडी नरम राहिल, ज्यामुळे अस्वस्थ वाटेल. आज आपण अत्यंत उत्साही व आनंदी असणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आजचा दिवस गोंधळाचा असेल. फालतू काम टाळा. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टींने अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

कर्क : आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आईचे आजारपण वाढू शकते. चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. मुलांवरील विश्वास दृढ होईल. आज आपल्याला काही निराशाजनक अनुभव येण्याची शक्यता आहे. आपण शांत व संयमी राहावे. मानसिक सकारात्मकता बाळगावी. दुपारनंतर काहींचे मनोबल वाढणार आहे.

सिंह: व्यवसायातील निर्णय तोट्याचे ठरतील. बुद्धी आणि विवेकाने निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्याचे लग्न ठरेल. आज तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मनोबल उत्तम राहील. आज मानसिक तणाव त्रास देईल. ज्यामुळे मन अस्वस्थ राहिल. आजची आपली दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे आपण शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना अडचणी जाणवतील.

कन्या : आई-वडिलांच्या आशीर्वादाने केलेल्या कामात पूर्ण यश मिळेल. दिवसाची सुरुवात निराशाजनक असणार आहे. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. अनावश्यक खर्च होतील. आज काम धैर्याने करावे लागेल तरच तुम्हाला लाभ मिळेल. दुपारनंतर काहींना उत्साहवर्धक घटनेला सामोरे जाता येईल.

तुळ : विद्यार्थ्यांनी वरिष्ठांची मदत घ्यावी. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ नाही. भविष्यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आज आपले मन आनंदी व आशावादी राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे दुपारपूर्वी पूर्ण करून घ्यावीत. आज तुमच्या हक्कात आणि मालमत्तेत वाढ होईल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित अडचणी संभवतात. खर्च वाढतील.

वृश्चिक: अस्वस्थ होऊ शकता. भावाच्या मदतीने पैसे मिळतील. मालमत्तेशी संबंधित वादात यश मिळेल. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. आज तुम्ही व्यवसाय वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे निराश व्हाल. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील.

धनु : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटदुखी, गॅस, अपचन इत्यादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. जिद्दीने व चिकाटीने आपण कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी लाभणार आहे. आज विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. भाग्यकारक अनुभव येईल.

मकर : अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागेल. नवीन कामात गुंतवणूक कराल. ज्यामध्ये फायदा होईल. आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे सुसंवाद लाभेल. आज आई-वडिलांच्या आशीर्वादाने कामे पूर्ण होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान कराल. आज आपली मानसिकता सकारात्मक राहणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज व्यवसायात बुद्धीमत्तेने काम कराल. ज्यामुळे फायदा होईल. काहींना दुपारनंतर अचानक धनलाभ होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन : बोलण्यात गोडवा ठेवा, काम सहज होईल. मित्रांची संख्या वाढेल. बाहेर जाण्याचा प्लान कराल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. प्रवासात अडचणी जाणवतील. दैनंदिन कामात त्रास व विलंब होणार आहे. आज मुलांचे वाद मिटतील. व्यवसायात सहकाऱ्यांकडून लाभ होतील. दुपारनंतर काहींना मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2026 !

October 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑक्टोबर 2026 !

October 26, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 25 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2026 !

October 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 ऑक्टोबर 2026 !

October 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑक्टोबर 2026 !

October 23, 2026
Next Post

भाजपच्या टोनी महाजन यांनी दाखवले धरणगाव पाणी वितरणातील मुख्य समस्येवर बोट ठेवण्याचे धाडस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीतील मृत तरुणीच्या पतीचा विष प्राशनामुळे मृत्यू

January 2, 2021

वसीम रिजवी विरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल

March 16, 2021

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026

धरणगावातील विविध समस्यांबाबत ठाकरे गटाने मुख्याधिकाऱ्यांने दिले निवेदन !

January 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group