TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ३ जानेवारी २०२५

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
January 3, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आज तुमच्या व्यवसायात काही बदल होतील. त्यामुळे सहकाऱ्यांना राग येऊ शकतो. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल.

वृषभ : तुमचे पैसे अधिक खर्च होतील. व्यस्त जीवनशैलीतून आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

मिथुन : मुलांकडून आनंददायी बातम्या मिळतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत वाद झाला असेल तर तो सुटेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल. आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील.

कर्क : तुमच्या आवडीचे काम कराल. वडिलांशी तुमचा वाद होऊ शकतो. तुम्हाला बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व प्रिय व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल.

सिंह : डील होल्डवर ठेवल्याने मोठे नुकसान होऊ शकते. कोणत्याही सदस्याच्या असभ्यतेमुळे घरातील वातावरण बिघडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल.

कन्या : कुटुंबातील सदस्य पार्टीचे आयोजन करतील. आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे.

तुळ : कोणताही व्यावसायिक करार निश्चित करत असाल तर भावाचा सल्ला घ्या. काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील.

वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. काही नवीन मित्र बनतील. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे.

धनु : जोडीदारासोबत तणाव निर्माण होईल. तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल.

मकर : वाहन अचानक बिघडल्याने खर्चात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमचे काही पैसे खर्च होतील. व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील. आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील.

कुंभ : तुमच्या जुन्या समस्यांवर उपाय शोधण्यात यश मिळेल. काही वाद असतील तर वडिलांच्या मदतीने मिटतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. दुपारनंतर सर्व काही सुरळीत पार पडेल.

मीन : करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत मोठे काम सोपवले जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 सप्टेंबर 2026 !

September 1, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
Next Post

नूतन मराठा महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपरिषदेची हरित क्रांती – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रोपवाटिका व बीज संकलन केंद्राचे उद्घाटन

July 27, 2025

अमळनेरात घरफोडी ; २५ हजारांची रोकड लंपास !

April 22, 2022

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार ; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

May 19, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ३ सप्टेंबर २०२२ !

September 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group