TheClearNews.Com
Monday, June 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नूतन मराठा महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा !

vijay waghmare by vijay waghmare
January 3, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दि. २ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी नूतन मराठा महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या अंतर्गत ग्रंथालय विभागात भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते.महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे एक ते पंधरा जानेवारीला वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाडा साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते.या प्रदर्शनात दुर्मिळ, ऐतिहासिक, कथा कादंबरी नावाजलेले पुस्तके परदर्शनाचे आकर्षण होते.

ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. जयंत लेकुरवाळे यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख होते. प्रमुख पाहुणे प्रा. अशोक पाटील, प्रा. नागसेन पेंढारकर ,नंदुरबार, प्रा. विशाल जाधव, प्रा. शरद भालेराव, डॉ. के. बी. पाटील उपप्राचार्य, डॉ . माधुरी पाटील उपप्राचार्य , डॉ.डी.आर.चव्हाण, डॉ. एन. जे.पाटील, प्रा. आर.बी. देशमुख, डॉ .नुतन पाटील,प्रा.सुभाष वानखेडे ,प्रा.डी.वाय.पाटील, प्रा.सनेर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत डॉ. हेमंत येवले यांनी केले कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी श्री विजय जगदाळे श्री अरविंद भोईटे श्री अविनाश पाटील श्री मोहनदास पाटील श्रीमती पूजा झंझणे,सौ.मेघमाला हांडे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षेकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

READ ALSO

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
गुन्हे

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

May 31, 2026
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
Next Post

६ जानेवारी पत्रकार दिन ; जिल्ह्यातील १० जणांना 'दर्पणकार' पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात अठरा लाखांचा अफू जप्त ; पोलिसांकडून कारचा सिनेस्टाईल पाठलाग !

October 9, 2023

अभाविपच्या वतीने ७५ फुट तिरंगा पदयात्रा उत्साहात

February 2, 2022

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

July 9, 2021

महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे मुंबई येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता शिबिर

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group