TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २ नोव्हेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
November 2, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वाढते कर्ज थांबवावे लागेल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्हाला संघर्षानंतर अनेक संकटांपासून मुक्ती मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नातील अडथळे दूर होतील. वयस्कर सदस्याशी चर्चा कराल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. मनोबल कमी असणार आहे. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाईल. आज पार्टनरशीपमध्ये केलेला कोणताही व्यवसाय तुम्हाला चांगला नफा देईल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

मिथुन : पगारवाढीचा मार्गा मोकळा होणार आहे. प्रेम जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो. प्रियजनांच्या सहवासात आजचा दिवस आपण आनंदात व्यतीत करणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आज तुम्हाला व्यवसायात अचानक लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आनंदी व आशावादी रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात यशस्वी मिळेल. मनोबल वाढणार आहे. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव राहील. आज तुम्ही तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. प्रवास सुखकर होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : कुटुंबातील वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही या समस्येवर तोडगा काढू शकाल. सरकारी काम प्रलंबित असेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आज आपण आपली सर्व कामे पार पाडणार आहात. आज तुम्ही एखादा करार निश्चित कराल. ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. मनोबल उत्तम राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कन्या : वरिष्ठांचा सल्ला ऐकावे लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. आर्थिक कामात सुयश लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन जीवनात तुम्हाला भरपूर सहकार्य मिळेल. काहींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होतील. प्रवासास अनुकूलता लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

तुळ : तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतील. कोणाचाही वाईट विचार करु नका. तुमचा आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. आनंदी व आशावादी रहाल. आज सहकाऱ्यांसोबत भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल. मनोबल वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : अनेक समस्या दूर होतील. ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल. नोकरदार लोकांना आज पगार वाढ मिळेल. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल, तर काहींचा मात्र आराम करण्याकडे किंवा करमणुकीकडे कल राहील. आज सर्वत्र आनंद पसरल्यासारखे वाटेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनु : कौटुंबिक खर्च वाढवण्यापासून रोखावे लागेल. जोडीदार आज तुमच्यावर रागवू शकतो. काहींना विविध लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आज व्यवसायात कोणताही नवीन संपर्क लाभदायक ठरेल. तुमच्या प्रियजनांसमवेत आज तुम्ही रममाण होणार आहात. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : धार्मिक कार्यात काही पैसे खर्च कराल. तुम्हाला पैसे काळजीपूर्वक खर्च करावे लागतील. तुमचा प्रभाव राहिल. सार्वजनिक व सामाजिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने आदर वाढेल.आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कुंभ : कुटुंबियांना आनंद व्यक्त कराल. तुमची काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा उत्साह व उमेद वाढेल. आनंदी रहाणार आहात. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उत्सुक रहाल. प्रवास सुखकर होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : पालकांची आणि शिक्षकांचा आदर करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत गुप्त शत्रूंपासून सावध राहा. मनोबल कमी असणार आहे. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. प्रवास शक्यतो टाळावेत. नोकरीत काम करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. मानसिक अस्वस्थता राहील. आज आपण आनंदी राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. वादविवाद टाळावेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
Next Post

धरणगावात गांजा विक्रीसाठी आलेल्या वृद्धाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘या’ कारणांमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज?

June 21, 2022

महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत

June 14, 2021

जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनचे खेळाडूंचा संघ श्रीरामपूर येथे स्पर्धेसाठी रवाना !

August 27, 2022

बोदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दीक्षांत सोहळा उत्साहात !

September 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group