TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३६,४०१ कोरोनाबाधित, ५३० रुग्णांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास एक हजाराने वाढ झाली. गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५३० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ५३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून ३९ हजार १५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २३ लाखांवर गेली असून त्यापैकी ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ३ लाख ६४ हजार १२९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या १४९ दिवसांतील सर्वात कमी आहे. तर, आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी केट ९७.५३ टक्के आहे. तर विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९५ टक्के असून गेल्या ५५ दिवसांपासून हा रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून तो गेल्या २४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५०.०३ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

देशातील लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५६ कोटी ६४ लाख ८८ हजार ४३३ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. गेल्या २४ तासांत देशभरात ५६ लाख ३६ हजार ३३६ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

राज्यातील स्थिती

राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल (बुधवारी) ५,१३२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ०९ हजार ३६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३टक्के आहे. राज्यात काल (बुधवारी) १५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे. तब्बल ३७ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ५८ हजार ०६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

कासोदा पो.स्टे.चे सपोनि रविंद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आठ सपोनी यांच्या बदल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’कडून समन्स; २९ तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश

December 27, 2020

म्हाडा परिसरातील समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

September 23, 2020

संसदेत मध्यरात्री साथरोग विधेयकाला मंजुरी !

September 22, 2020

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २७ वर्षीय महिलेवर अत्याचार ; जळगाव पोलिसात गुन्हा दाखल !

October 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group