TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
November 8, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : सामाजिक कार्यात तुम्ही अधिक सक्रिय व्हाल. मालमत्ता खरेदी किंवा विकण्याचा विचार करत असाल तर विचार करा. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही विशेष उत्साहाने कार्यरत राहणार आहात. मानसिक ताकद वाढेल.

वृषभ : कोणताही निर्णय विचारपूर्व घ्यावा लागेल. मुलांसाठी केले कोणतेही काम पूर्ण केल्याने आत्मसन्मान वाढेल. आळस दूर करुन तुम्हाला पुढे जावे लागेल. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे फळ मिळेल. मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामात काही अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. प्रवास टाळावेत. खर्च वाढतील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

मिथुन : तुमचा त्रास वाढू शकतो, वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. बोलण्यात गोडवा ठेवा अन्यथा वाद वाढतील. नात्यात दूरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वीपणे पार पाडणार आहात.

कर्क : चांगले काम करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. मनोबल कमी असणार आहे. प्रवास टाळावेत. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. तुमच्यावर कोणतातरी मानसिक ताण राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च वाढतील.

सिंह : व्यस्त वेळापत्रकातून प्रेम जीवनासाठी वेळ काढाल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. सासरच्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते मिळतील. संततीसौख्य लाभेल. मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. काहींना विविध लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.

कन्या : धिम्या गतीने सुरु असणारा व्यवसाय वाढवण्यासाठी वडिलांचा सल्ला घ्या. मानसिक प्रसन्नता लाभेल. अधिक सकारात्मकपणे व अधिक आशावादीपणे तुम्ही कार्यरत राहाणार आहात. आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. मान-सन्मान लाभेल.

तुळ : आर्थिक योजनांचा लाभ मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळू शकते. जिद्दीने कार्यरत राहाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. आनंदी व उत्साही राहाल. तुमच्यामध्ये असणारी उमेद वाढणार आहे.

वृश्चिक : दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. जोडीदारासोबत भविष्यातील काही योजनांवर चर्चा करु शकता. कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक बळ लाभेल. प्रियजनांच्या सहवासात आनंदी दिवस जाईल. आर्थिक लाभ होतील.

धनु : तुम्हाला बुद्घीने आणि विवेकाने केलेल्या कामात यश मिळेल. जोडीदाराकडून प्रत्येक बाबतीत सहकार्य मिळेल. आज तुमची नियोजित कामे वेळेवर पार पडल्याने तुमचा उत्साह वाढेल. आनंदी राहाल. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. समाधानी राहाल.

मकर : वैवाहिक जीवन आनंदी राहाल. नोकरीसाठी काम करणाऱ्या लोकांना उत्तम संधी मिळेल. मानसिक उद्विग्नता राहील. प्रवास टाळावेत. वादविवादात सहभाग टाळावा. मनोबल कमी राहील. काहींना नैराश्य जाणवेल. मनोबल कमी असणार आहे. आज शक्यतो महत्त्वाच्या कामांचे नियोजन नको.

कुंभ : तुम्ही ट्रिपला जाण्याची योजना कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहिल. दैनंदिन कामे होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधणार आहात. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहणार आहात. आर्थिक लाभ होतील.

मीन : भविष्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे फायदे तुम्हाला मिळतील. शारीरिक समस्या त्रास देतील. मनोबल वाढणार आहे. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या निर्णायक वृत्तीमुळे आज तुमची वाहवा होईल. आनंदी राहाणार आहात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

इंडिकेटर तोडल्याच्या कारणावरुन खून करणाऱ्या सहा संशयित अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी मनीषा चौधरी यांची निवड

November 14, 2025

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

August 28, 2021

कृषीमंत्री दादा भुसेंनी व्हाट्सअप ग्रुप बनवला ; त्याच ग्रुपवर लोकं देताय शिव्या !

June 25, 2022

जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवार म्हणाले…!

November 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group