TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून फरार झालेल्या पतीला शिताफिने अटक !

vijay waghmare by vijay waghmare
July 29, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अयोध्या नगरात पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पतीविरोधात ६ जुलै रोजी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार झालेल्या पतीला एमआयडीसी पोलीसांनी जामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरून रविवारी २८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे.

जळगाव शहरातील अयोध्या नगरात अजय राजमल चव्हाण वय-३५ हा आपल्या पत्नी कोमल अजय चव्हाण वय-३२ यांच्यासह वास्तव्याला आहे. ४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अजय चव्हाण आणि त्यांची पत्नी कोमल चव्हाण यांच्यात वाद झाला. या वादात संतापाच्या भरात अजय याने पत्नी कोमलच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर दुखापत केली. त्यानंतर तो अयोध्या नगरातून फरार झाला. जखमी झालेल्या कोमल यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांना दिलेल्या जबाबावरून शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता पती अजय चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना संशयित आरोपी अजय चव्हाण हा जामनेर शहरातील बोदवड रोडवर असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि निलेश गोसावी, पोउनि रविंद्र चौधरी, पोना विकास सातदिवे, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ नितीन ठाकूर यांच्यासह जामनेर पोलीसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत ; पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव शहरात ‘रिलबाज’ पुरस्कार स्पर्धा आयोजन !

August 6, 2023

जिल्ह्यात 21 ऑक्टोबरपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

October 6, 2020

सामुदायिक शौचालय अभियान : जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर !

September 30, 2020

ओटीपी विचारून तरुणीची फसवणूक ; एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

March 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group