TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ नोव्हेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
November 9, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. सामाजिक कार्यात तुम्ही अधिक सक्रिय व्हाल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा उत्साह राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरी, व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आशावादीपणे कार्यरत राहाल. उत्साही राहणार आहात.

वृषभ : मुलांसाठी केले कोणतेही काम पूर्ण केल्याने आत्मसन्मान वाढेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नातेवाईक भेटणार आहेत. भावंडांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. गुरुजनांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींना नवा मार्ग दिसेल. अनपेक्षित प्रवास होणार आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

मिथुन : विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. कामाचा ताण राहणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. वाहने सावकाश चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहणार आहे. आज कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको.

कर्क : जोडीदारासाठी काही तरी कराल ज्यामुळे प्रेम वाढेल. जोडीदारावरील विश्वास दृढ होईल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात अनुकूलता लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. चिकाटी वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.

सिंह : नातेसंबंध जपताना विचार करा. नोकरीत बढती मिळू शकते, ज्यामुळे सन्मान वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल कमी असणार आहे. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.

कन्या : सासरच्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते मिळतील. तुमची संपत्ती वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रवास होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. बौद्धिक प्रगती होईल.

तुळ : मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. घाई-गडबडीतून सुखद परिणाम मिळतील. केलेले प्रयत्न यशस्वी होतील. दिवस समाधानकारक जाणार आहे. स्वास्थ्य लाभेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचा प्रभाव वाढेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मन आनंदी व आशावादी राहील. मान-सन्मानाचे योग येतील. प्रतिष्ठा वाढविणारी एखादी घटना घडेल. उत्साही राहाल.

वृश्चिक : आर्थिक योजनांचा लाभ मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळू शकते. नातेवाईक भेटणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. काहींना नवी दिशा सापडेल. प्रवासाचे योग येतील. मनाबेल व आत्मविश्वास उत्तम राहील.काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरुकृपा लाभेल. अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. गुरुकृपा लाभेल.

धनु : आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. मित्रांसोबत मजेत घालवाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आनंदी राहणार आहात. व्यवसायातील आर्थिक व्यवहार व उधारी, उसनवारीची कामे मार्गी लावू शकणार आहात. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत स्वास्थ्य लाभेल. प्रवासात आनंद मिळेल.

मकर : व्यवसायात रोख रकमेची कमतरता भासू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. आर्थिक कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अस्वस्थता संपेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. प्रवास होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात.

कुंभ : जोडीदाराचा आजर त्रास देईल, त्यामुळे पैसे खर्च होईल. तुम्हाला खर्च आणि उत्पन्न लक्षात घेऊन काम करावे लागेल. कामामध्ये लक्ष लागणार नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रतिकूलता राहील. शारीरिक समस्या राहतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी. अनावश्यक खर्च संभवतात. प्रतिकुलता जाणवणार आहे.

मीन : भविष्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे फायदे तुम्हाला मिळतील. शारीरिक समस्या त्रास देतील. मनोबल उत्तम आहे. चिकाटी वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रवासाचे योग येतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. स्वास्थ्य लाभेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
Next Post

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात १६९४ मतदार करणार घरी बसल्या मतदान ; गृह भेटी द्वारे मतदान प्रक्रियेस जिल्ह्यात प्रारंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्रिमंडळ निर्णय : मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही अशी सुधारणा करणार

September 15, 2021

धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार !

September 23, 2021

प्रा. प्रशांत कुंभार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान..!

September 30, 2025

इकरा थीम महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न

December 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group