TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 12, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्यानं इतरांची मने जिंकू शकाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात. आज आपली मनःस्थिती अस्थिर असल्यानं शक्यतो नवीन कार्याची सुरूवात करू नये. दुपारनंतर उत्साहित व्हाल. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. उत्साहाने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होतील. तुम्हाला सावधगिरी बाळगून काम करावे लागेल. स्वार्थासाठी लोक तुमची मदत करतील.

वृषभ : आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरूवातीस शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. दुपारनंतर मात्र द्विधा मनःस्थिती झाल्यानं आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. एखाद्या तीर्थक्षेत्री भेट द्याल. जिद्दीने व आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. तुमच पैसे खर्च होतील. कुटुंबातील सदस्य तुमच्याकडे काही गोष्टींची अपेक्षा करतील.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

मिथुन : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दैनंदिन कामात अडचणी जनावतील. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. वाहने जपून चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. स्वास्थ्य कमी राहील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाल मौल्यवान वस्तू आणि संपत्ती मिळेल.

कर्क : आजची सकाळ कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंदाने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होतील. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र, काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. व्यवसायात आखलेल्या नवीन योजनेला आज गती मिळेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका.

सिंह : आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. तुमच्या दैनंदिन कामात तुम्हाला अडचणी जाणवणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. एखाद्या स्त्रीमुळं लाभ होतील. संततीकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. एखादा प्रवास संभवतो. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल कमी असल्याने आज आपल्याला कोणत्याही कामात उत्साह वाटणार नाही. प्रवास शक्यतो टाळावेत. नोकरदार लोकांवर कामाचा ताण अधिक राहिल. तुम्हाला कुटुंबासाठी वेळ काढता येणार नाही.

कन्या : आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. मनोबल उत्तम राहील. काहींना विविध लाभ होतील. प्रलंबित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल. सामाजिक मान-सन्मान होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. बौद्धिक क्षेत्रात अनुकूलता लाभेल. आनंदी राहणार आहात. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी अर्ज केला असेल तर त्यात यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.

तुळ : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळं मानसिक ताण वाढेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. परदेशस्थ नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. आशावादीपणे कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होणार आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. जास्त धावपळ केल्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

वृश्चिक : आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील.मनोबल वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. जिद्द वाढेल. वासात अडचणी येतील. आध्यात्म आणि ईश्वरभक्ती ह्यामुळं आपणास मदत होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. उत्साह वाढेल. तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. सहकाऱ्याशी वाद झाला तर त्याकडे दुर्लक्ष करा.

धनु : आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक कामासाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. नातेवाईकांशी पैशांचे व्यवहार टाळावे लागतील. तुमच्या नात्यात दूरावा येऊ शकतो.

मकर : आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. तुमचा उत्साह व उमेद आज विशेष असणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. स्त्रियांना माहेरकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. आनंदी राहाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. वाहन वापरताना काळजी घ्या.

कुंभ : आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. मनोबल कमी असणार आहे. काहींना आज अनावश्यक ताण तणाव जाणवेल. विचार प्रगल्भ होतील. कष्टाच्या मानाने अपेक्षित यश मिळाले नाही तरी आपले काम व्यवस्थितपणे केल्याचे समाधान लाभेल. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. आत्मविश्वास कमी राहील. प्रवास आज नकोत. भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. पालकांशी काही महत्त्वाच्या मुद्द्दयांवर चर्चा कराल.

मीन : आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद आणि उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडं जास्त लक्ष देऊ शकाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संततीसाठी खर्च करावा लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश मिळवाल. तुमच्या व्यवसायात प्रलंबित कामे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक ओझ्यातून आराम मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

जळगावातील सुवर्णा नवाल यांच्या खूनाचा उलगडा ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध : मंत्री गुलाबराव पाटील !

August 21, 2024

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षा आतील स्पर्धेसाठी निवड चाचणी

April 7, 2022

अत्यावश्यक कारणाशिवाय केलेला प्रवास ठरणार दंडनीय अपराध

April 22, 2021

जयसिंग वाघ यांच्या निबंधास प्रथम क्रमांक

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group