TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेसचा आज स्थापना दिवस, राहुल गांधी मात्र परदेश दौऱ्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात आज काँग्रेसचा ‘स्थापना दिवस’ साजरा करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी पक्षाच्या स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येलाच परदेशात रवाना झाले आहेत. त्यांच्या या परदेश दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा परदेश दौरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण ठरलं आहे, काँग्रेसचा वर्धापन दिन. देशभरात पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचा १३६वा स्थापना दिवस साजरा करत असून, वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येलाच राहुल गांधी इटलीला निघून गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीपासून गळीतगात्र झालेल्या काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वावरून दोन गट पडले आहेत. पुर्णवेळ अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असलेली काँग्रेस १३६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल गांधींनी नेतृत्व करण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कार्यशैलीबद्दल त्यांच्यावर मित्रपक्षांकडून टीकाटिप्पणी होत असतानाच या दौऱ्यामुळे ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याबद्दल फारशी वाच्यता करण्यात आली नसली, तरी ते लवकरच भारतात परत असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनालाच राहुल गांधी अनुपस्थितीत असल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले,”राहुल गांधी हे वैयक्तिक छोट्या दौऱ्यावर असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं आहे. ते लवकरच भारतात परतणार आहेत,” अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विशेष म्हणजे सोमवारी काँग्रेसचा १३६ वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिवसानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले जाते. यावेळी गांधी कुटुंबीयांसमवेत काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित असतात. ऐन काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या मध्येच राहुल गांधी परदेशात गेल्यानं त्याची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर ते नवीन वर्ष साजरं करण्यासाठी परदेशात गेल्याचं बोललं जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी चिंचोली येथील मेडिकल हबचा मार्ग मोकळा !

August 18, 2021

भडगाव : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली अनेकांना गंडवले, तब्बल २३ लाखांची फसवणूक ; दोन भामटे ताब्यात !

September 30, 2023

महाराष्ट्राला पेटवणे दोन मिनिटांचे काम, पण आपल्याला ते करायचं नाही : खा. संभाजीराजे भोसले

August 9, 2021

अँड. जमील देशपांडे यांची पाळधी ग्राम पंचायतच्या “माझी वसुंधरा” योजनेच्या अध्यक्षपदी निवड !

September 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group