TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ६ एप्रिल २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : महत्त्वाची माहिती कळेल. स्वतः वरचा विश्वास अजून वाढेल. कामात उत्साह राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य नोकरी मिळेल. कामात टाळाटाळ करू नका. आवडीनिवडीबद्दल दक्ष राहाल. कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल.

वृषभ : उत्साहाने कामे कराल तर अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. तुम्हाला नकारात्मकतेकडे वळवणाऱ्या लोकांपासून दूर राहा. काहींना प्रवास घडून येतील. प्रवासात सतर्क राहा. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मनापासून रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : नोकरी अनुकूल वातावरण राहील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. आपली अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. योग्य सल्ला मिळेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील.

कर्क : तुमच्या हातून चांगली समाजसेवा घडेल. मात्र फार दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. अन्यथा कामे झाली नाहीत म्हणून लोक तुमच्यावर टीका करतील. तुमची समाजप्रियता वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रपरिवारात वाढ होईल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.

सिंह : तुमचा जनसंपर्क वाढेल. नवीन ओळखी होतील. तुमच्या बोलण्याला मान दिला जाईल. नोकरीत कामाचा ताण राहील. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कलेला योग्य प्रशस्ती मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची मने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल.

कन्या : व्यवसायात तुमचे आडाखे बरोबर ठरतील. नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. धार्मिक वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल.

तूळ : आपली प्रलंबित कामे गती घेतील. मनासारखी कामे होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. विविध मार्गानी आर्थिक प्राप्ती होईल. काही अनपेक्षित लाभ होतील. कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल. शेअर्स मधून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.

वृश्चिक : व्यवसायात भरभराट होईल. चांगल्या संधी मिळतील. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.

धनू : नोकरीत सतत कार्यरत राहावे लागेल. नीट लक्ष देऊन वेळेच्या आत कामे पूर्ण करा. घरात आनंदी वातावरण राहील. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. नातेवाईकांची मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. दिवस काहीसा आळसात जाईल. ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. काटकसरीकडे लक्ष द्या.

मकर : देण्या- घेण्याचे व्यवहार जपून करा. कागदोपत्री व्यवहार करताना नीट वाचून मगच सही करा. तब्येतीची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे. रेस-जुगार यांतून लाभ संभवतो. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.

कुंभ : आर्थिक प्राप्त प्रमाण समाधानकारक राहील. कामाचा ताण राहील. मात्र नियोजन करून कामे केली तर ताण जाणवणार नाही. लोकांशी सुसंवाद साधून कामे करून घ्या. हातात नवीन अधिकार येतील. जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवस आनंदात जाईल. जवळचे मित्र भेटतील.

मीन : शैक्षणिक प्रगती पुस्तक झळकते राहील. नवीन ज्ञानात भर पडेल. नातलगांच्या भेटी होतील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. हस्त कलेचा आनंद घ्याल. (Today Rashi Bhavishya, 6 April 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

धरणगाव पी.आर.हायस्कूलच्या दहा एनसीसी कॅडेट्सना मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या खोटे नगर उड्डाणपुलावर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत बुलेटस्वार जागीच ठार !

January 9, 2025

हा काही पर्स नेण्याचा प्रकार नाही : योगी आदित्यनाथ

December 2, 2020

काबुल विमानतळावर तणावपूर्ण स्थिती ; चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू

August 22, 2021

कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मोडली एफडी

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group