TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मोडली एफडी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

हिंगोली (वृत्तसंस्था) सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येतो. याच चाकोरीत रेमडेसिविर इंजेक्शनही अडकले. त्यामुळे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची मुदत ठेव मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करुन दिले आहेत. आणि रेमडेसिविर इंजेक्शन हिंगोली जिल्ह्यासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विदारक स्थिती असून यामध्ये हिंगोलीचाही समावेश आहे. मागील आठवड्यात कोरोना रुग्णांसाठी उपचारांमध्ये महत्त्वाचे असणारे रेमडेसिविर इंजेक्शन जिल्ह्यात कुठेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोरोना रुग्ण व नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता आहे. प्रशासनाने इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु जिल्ह्यातील कोणताही औषध वितरक एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवण्यास असमर्थ होता. यावेळी हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कोरोना रूग्णांसाठी स्वतःच्या बचतीचे बँकेतील तब्बल ९० लाखांचे फिक्स डिपॉझिट मोडून हिंगोलीतील एका औषध वितरकाला मदत केली आणि रेमडेसिविर इंजेक्शन हिंगोली जिल्ह्यासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

संतोष बांगर यांच्या मदतीमुळे तब्बल दहा हजार इंजेक्शन्स जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. “ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांसाठी काम नाही करायचे तर मग अर्थ काय? आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसेना ही कायम सामान्यांना संकटात मदत करायला अग्रभागी असते,” अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

कोरोनाच्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा : मद्रास हायकोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव बनावट मद्य प्रकरण : ‘मास्टर माइंड’ गौतम माळीला गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात !

January 27, 2022

अरे देवा ! देशात पहिल्यांदाच रुग्णसंख्या २ लाखांच्या पुढे ; १ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू

April 15, 2021

पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वेगवेगळे अपघातात आठ जणांचा मृत्यू

September 21, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २७ मार्च २०२३ !

March 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group