TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य १५ सप्टेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही सुरू केलेल्या नवीन व्यवसायात तुम्हाला लाभाच्या नवीन संधी मिळतील. उपजीविकेच्या क्षेत्रात चालू असलेल्या प्रयत्नांना फळ मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नवीन कामास दिवस अनुकूल आहे.

वृषभ : अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ लाभेल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल होईल. आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक कमर करण्यावर भर द्यावा. आज तुम्ही व्यवसायात जोखीम घेतली तर ते तुम्हाला खूप काही मिळू शकते.

कर्क : आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात डील फायनल करून भरपूर पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल, जे पाहून तुमच्या शत्रूंना तुमचा हेवा वाटेल. तुमच्या व्यावसायिक प्रवासात नक्कीच यश मिळेल आणि तुमच्या संपत्तीचे दरवाजे उघडतील. छोट्या व्यावसायिकांना आज रोखीचा तुटवडा जाणवू शकतो. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल.

सिंह : आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल. अचानक बिघडल्याने तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी आज तुम्हाला सहकाऱ्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आज प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे.

कन्या : आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. आज तुम्ही व्यवसायात काहीतरी नवीन करण्यात व्यस्त असाल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याची आवश्यकता असेल. तुमच्याकडे जुने कर्ज असेल तर आज तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

तूळ : गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून प्रयत्नात यश मिळेल. कार्यालयात काही वाद झाल्यास त्याची वाच्यता टाळावी.

वृश्चिक : दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी – व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल. विवाहासाठी पात्र लोकांना चांगले लग्नाचे प्रस्ताव मिळतील आणि त्यांना कुटुंबातील सदस्यांकडून मान्यता मिळू शकेल.

धनु : तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही पैसेही खर्च कराल. जर तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असेल तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला असेल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील.

मकर : घरातील काही खर्च निघतील. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. जर तुम्हाला काही मानसिक तणाव असेल तर आज तुम्हाला त्यातून आराम मिळेल. प्रेम जीवन जगणारे लोक आज त्यांच्या जोडीदारासाठी काही भेटवस्तू देऊ आणू शकतात.

कुंभ : जर तुम्ही प्रॉपर्टीसंबंधी डील करण्याचा निर्णय घेतला असेल तर आज तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. राजकारणाच्या दिशेने केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. तुमची कोणतीही केस कोर्टात प्रलंबित असेल तर आज तुम्हाला फायदा होऊ शकतो.

मीन : आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमचे काही शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही.खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

ईनरव्हील क्लबतर्फे 'रंगिला सावन 'महोत्सवात मंगळागौर समूह नृत्य स्पर्धा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आता रोहित पवार ईडीच्या रडारवर ; ग्रीन एकर कंपनीची ‘ईडी’कडून चौकशी सुरू !

August 27, 2022

पुण्यात खडकवासला धरणात उडी मारून तरुणानं संपवलं जीवन

January 29, 2021

संतापजनक : अल्पवयीन मुलावर महिलेकडून अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

December 2, 2023

कुटुंबियांचा लग्नाला विरोध…मध्यरात्री प्रेमीयुगल भेटल्यानंतर घडलं भयंकर ; प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

July 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group