TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईनरव्हील क्लबतर्फे ‘रंगिला सावन ‘महोत्सवात मंगळागौर समूह नृत्य स्पर्धा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील ईनरव्हील क्लबतर्फे गत वर्षी प्रमाणे यंदाही मंगळागौर समूह नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत नारीशक्ती गृपने प्रथम क्रमांक पटकावला तर बाईपण भारी देवा गृपने द्वितीय तर पार्लर असोसिएशन गृपने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक महिला व युवती गृपने यात सहभाग नोंदवला.

सालाबादाप्रमाणे यंदाही न.प. नाट्यगृहमध्ये रंगीला सावन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी मंगळागौर स्पर्धा गटात रिदम गृप व आदिशक्ती ग्रुपला उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. तसेच गृपडान्स स्पर्धा गटात सिनिअर लेडीज गृपने प्रथम तर लाडवंजारी गृपने द्वितीय तर अप्सरा गृपने व बाईपण भारी देवा गृपने उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

कार्यक्रमाचे शुभारंभ डिस्ट्रिक्टचेअरमन शिलाताई देशमुख यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला. तर माजी डिसी अश्विनी गुजराथी, प्रभाबेन गुजराथी आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्पर्धा परिक्षक म्हणून शिलाताई देशमुख, अवनी गुजराथी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्लब अध्यक्ष मीना पोतदार, सचिव नितु अग्रवाल,सीसी डॉ.कांचन टिल्लू, प्रोजेक्ट चेअरमन अंजली देशमुख, कल्पना जाधव,पुनम गुजराथी,निता अग्रवाल, वंदना पाटील,, चेतना बडगुजर,सिमा पाटील,सोनल जैन, रूपाली पाटील,सोनल शहा आदी क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास हजारांहून अधिक महिला, युवती उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
Next Post

गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 नोव्हेंबर 2025 !

November 15, 2025

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी एक संधी आम्हालाही द्या : करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन !

April 29, 2024

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026

मोठी बातमी : अब्दुल सत्तारांची थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पीएनांच शिवीगाळ?

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group