TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुटुंबियांचा लग्नाला विरोध…मध्यरात्री प्रेमीयुगल भेटल्यानंतर घडलं भयंकर ; प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) घरच्यांकडून लग्नास नकार मिळत असल्याने प्रियकराने प्रेयसीला विषारी द्रव्य पाजले. नंतर स्वतः ही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे दि. ४ जुलै रोजी  मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुप्रिया मारोती जाधव असं मयत तरुणीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, लक्ष्मीबाई मारोती जाधव आणि त्यांचा सख्खा चुलतभाऊ पद्माकर रामा जाधव हे दोघं भोपाळवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्याचा मुलगा रोहिदास हा सुप्रियास अधूनमधून भेटायला घरी येत असे. ते दोघे अधूनमधून फोनवर बोलत असत व प्रत्यक्ष भेटतही असतं. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मुलाच्या वडिलांनी मुलगा रोहिदासला तुझी मुलगी सुप्रिया हिला दे म्हणून लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु लक्ष्मीबाई व नातेवाईकांचा विरोध होता. नंतर दि. ३ जुलै रोजी रात्री सुप्रिया एका खोलीत तर आई व आजी दुसऱ्या खोलीत झोपले होते.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

दि.४ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता लक्ष्मीला जाग आली. त्यावेळी तिने सुप्रियाच्या खोलीचे दार काढून पाहिले असता ती दिसली नाही. म्हणून बाथरुममकडे जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. सुप्रिया सुप्रिया असा आवाज दिला असता ती बोलली नाही मात्र बाहेर आली. बाथरूममधूनच रोहिदास जाधव हा बाहेर आला व वाड्याचे दार काढुन तो पळून गेला. लगेच सुप्रियाला उलट्या होऊ लागल्या. त्यावेळी काय झाले, का उलट्या का होत आहेत असे लक्ष्मीने विचारले असता रोहिदासने मला स्प्राईटच्या बाटलीतून विष पाजले असे सांगितले. त्याचवेळी रोहिदासचा फोन आला आणि सुप्रियानेही तो फोन उचलला. तेव्हा रोहिदासने मी देखील विष पिलो आहे, मलाही उलट्या होत आहेत असे सांगितले.

लक्ष्मीबाई यांनी लागलीच सुप्रियाला रुग्णालयात दाखल केले. तसेच रोहिदासलाही त्याच्या आई-वडिलांनी दुसऱ्या वाहनात टाकून शासकीय रुग्णालयातच आणले. उपचारादरम्यान दि.४ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता डॉक्टरांनी सुप्रियाला मृत घोषित केले. तर रोहिदासवर उपचार सुरु आहेत. याबाबत लक्ष्मीबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्माननगर पोलिस ठाण्यात रोहिदास याच्याविरुध्द भादंविच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

चोपड्याच्या उर्वेशची पर्यावरण जागृतीसाठी सायकलवारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युवा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहीर !

October 17, 2020

सुप्रीम कोर्टाने विनाकारण वाद उकरून काढू नये : प्रकाश आंबेडकर

May 21, 2022

जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी !

December 8, 2023

नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरेला ३० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक !

May 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group