TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 16 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष:- आज व्यवसायात नुकसानही होऊ शकतं, भागीदारासोबत सावध राहा. आवडी निवडीबद्दल दक्ष राहाल. कामाचा अतिरिक्त तान जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घाईघाईने कोणतेही काम करणे टाळावे, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल. नोकरी करणाऱ्या लोकांना मोठे पद मिळू शकते.

वृषभ:- आज तुम्हाला कोणत्याही अनावश्यक वादात पडणे टाळावे लागेल. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मना पासून रस घ्याल. सरकारी योजनांचा पुरेपूर लाभ घ्याल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना बदली मिळू शकते. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन:- अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाल्यास तुम्ही आनंदी व्हाल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे तळाल. तुम्ही तुमचे राहणीमान सुधाराल, ज्यामध्ये तुम्ही चांगली रक्कम खर्च कराल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील. वरिष्ठांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही तुमच्या मुलाकडून काही अपेक्षा ठेवल्या असतील तर आज ते त्या पूर्ण करतील.

कर्क:- वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची समाजप्रियता वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यास तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रा परिवारात वाढ होईल. लहान लाभाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे तुमच्यासाठी चांगले राहील. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.

सिंह:- मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. तुमच्या कलेला योग्य प्रशस्ती मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. तुमच्या मित्रांसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी देखील वेळ काढाल. इतरांची माने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल.

कन्या:- तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा आणि भागीदारीत कोणतेही काम करणे तुमच्यासाठी चांगले राहील. धार्मिक वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. तुमची विशेष जबाबदारी तुम्ही पार पाडाल. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन विषयात रुचि दाखवाल. हातून एखादे सत्कार्य घडेल. तुम्ही तुमच्या पैशाचा काही भाग गुंतवणूक संबंधित कोणत्याही योजनेत गुंतवू शकता.

तूळ:- तुम्ही तुमच्या मेहनतीने खूप काही साध्य करू शकता. व्यवसायात कोणताही निर्णय तुम्ही स्वतः घ्याल. कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. शेअर्स मधून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. . तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.

वृश्चिक:- जर तुम्ही कुटुंबातील सदस्यांशी वाद घालत असाल तर त्यामुळे नुकसान होऊ शकते. वैवाहिक सौख्यात भर पडेल. तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. तुम्हाला कोणत्याही व्यावसायिक योजनांवर पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतले असल्यास, ते तुमच्याकडे परत मागू शकतात. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.

धनू:- आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्ही चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी कामे करण्यात घाई करू नका. नातेवाईकांची मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. काही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. दिवस काहीसा आळसात जाईल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल. काटकसरी कडे लक्ष द्या. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर एखाद्या गोष्टीबद्दल रागावत असाल तर त्यांना तुमचे मत मांडण्याचा प्रयत्न करा.

मकर:- लांबच्या प्रवासाला जाणं टाळा. व्यवसायात आज कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. आज तुमच्या कामाची जागा बदलणं तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. आज तुमचं मन अस्वस्थ राहील.कौटुंबिक समस्या तुम्हाला घेरतील, त्या एकत्र सोडवल्या तर बरे होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकार वाढतील.

कुंभ:- कौटुंबिक व्यवसायात काही अडचण आली तर ती तुमच्या वडिलांच्या मदतीने सोडवली जाईल. कुटुंबात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. हातात नवीन अधिकार येतील. जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. व्यवसायात मोठं यश मिळू शकतं. यासोबतच कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणीही लोक तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील. जवळचे मित्र भेटतील.

मीन:- पैशांबाबत तुमचा तुमच्या मित्राशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे परस्पर मतभेदाची परिस्थिती निर्माण होईल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. काही गोष्टींवरुन कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. हस्त कलेचा आनंद घ्याल. आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकू येईल. कामाच्या संदर्भात तुम्ही छोट्या अंतराच्या सहलीलाही जाऊ शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आठवणींचे मोरपीस’ माजी विद्यार्थ्यांनी गुरुंच्या आशिर्वादाने केला बालदिवस साजरा

November 16, 2021

मोठी बातमी : आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर ; ‘या’ तीन मतदार संघात साधारण संवाद !

August 5, 2022

साक्षगंध सोहळा आटोपून परतणाऱ्या दोघांचा भीषण अपघातात मृत्यू !

November 17, 2023

नौकरीचे आमिष दाखवून दोन जणांची ८ लाखांत फसवणूक !

March 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group