TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ४ जानेवारी २०२५ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
January 4, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कोणतेही काम उद्यावर ढकलू नका. आर्थिक कामास विलंब लागेल, मात्र कामे पूर्ण होतील. मनोबल चांगले असणार आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर सुसंवाद साधणार आहात. काम सहजासहजी पूर्ण होणार नाही. तुमच्या क्लायंटची प्रगती पाहून आनंद वाटेल. व्यवसायात चांगली बातमी मिळेल. मानसिक प्रसन्नता राहील. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.

वृषभ : कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळेल. त्यामुळे आनंदी असाल. आरोग्य उत्तम असणार आहे. कामाचा ताण कमी होईल. उत्साही व आनंदी राहाल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. मालमत्तेशी संबंधित मोठी डील फायनल होईल. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुमची सर्व समावेशक वृत्ती राहील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

मिथुन : व्यवसायासाठी नवीन काम पूर्ण करण्यासाठी घाई करावी लागेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपणार आहे. तुम्ही आपल्या विचारांवर ठाम राहाल. जोडीदारासाठी वेळ काढू शकणार नाही. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सासरच्यांकडून मान मिळेल. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कर्क : तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तुम्ही आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी पार्टीचे नियोजन करतील. आज तुम्हाला विनाकारण अस्वस्थता राहील. कामे रखडणार आहेत. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.

सिंह: कोणत्याही नवीन कामात नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल कराल. तुम्हाला त्यात फायदा होईल. तुमचा उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे आत्मविश्वासपूर्वक पूर्ण कराल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नात्यात वाद निर्माण होऊ शकतात. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. सर्वांशी सुसंवाद साधाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. तुम्ही अधिक सकारात्मक असाल. तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. दैनंदिन कामास विलंब होणार आहे. मनोबल कमी असल्याने आज तुम्हाला निरुत्साह जाणवेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आज तुम्ही धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. काहींना अनावश्यक खर्च त्रास देणार आहेत. प्रवास आज नकोत.

तुळ : दैनंदिन खर्च भागवू शकता. मित्रांशी सामंजस्याने बोलाल. तुमचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. व्यवसायातील आजचे तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. नोकरदार लोकांचे मालकांशी संबंध सुधारतील. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल.काहींना विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.

वृश्चिक :तुम्हाला आवडणारे काम करा. सामाजिक कार्यात तुमचे योगदान राहिल. वडिलांशी वाद होऊ शकतो. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही आपल्या मताबद्दल आग्रही राहणार आहात. गुंतवणुकीची कामे आज नकोत. आज तुम्हाला कोणत्याही कामात प्रसिद्धी मिळेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.

धनु : मतभेद होऊ शकतात. कोणालाही पैसे उधार देऊ नका. पैसे अडकू शकतात. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. जिद्दीने एखादा प्रश्न सोडवणार आहात. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे आनंदी असाल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आरोग्य सुधारेल.

मकर : तुमच्या भावाचा सल्ला घ्या. नोकरदार लोकांनी नोकरीकडे अधिक लक्ष द्या. तणावामुळे कामात अडथळा येईल. आर्थिक कामास विलंब लागला तरी आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. काहींना अनपेक्षितपणे एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आज तुम्हाला व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागेल. ज्यामुळे त्याची गती वाढेल. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात आनंद लाभणार आहे.

कुंभ : वैवाहिक जीवनात आज आनंददायी काळ असेल. शारीरिक समस्या वाढतील. व्यवसायात जोडीदाराचा सल्ला घ्याल. काहींना मानसिक अस्वस्थता असली तरी कामे यशस्वी करणार आहात. वैवाहिक सौख्य लाभणार आहे. तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. कुटुंबातील सदस्यांच्या समस्या सोडवाल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. तुम्ही आपल्या विचारांवर ठाम असणार आहात, मात्र त्यामुळे मतभेद संभवतात.

मीन : आज घरावर पैसे खर्च कराल. उत्पन्न लक्षात घेऊन पैसे खर्च करावे लागतील. काहींना नैराश्य जाणवणार आहे. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. आजचा आपला पूर्ण दिवस नको त्या कामात वाया जाण्याची शक्यता आहे. आज मालमत्ते संबंधित वादात विजय मिळेल. काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

महाविर जिनिंग फॅक्टरीमधून पाच लाखांची रोकड लांबवली, धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजनांवर खोट्या गुन्ह्यासाठी दबाव ; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा !

September 5, 2024

खडसेंनी श्रीराम पाटलांची माफी मागावी मगच इकडे यावे : डॉ. सतीश पाटील !

September 6, 2024

‘मोदींच्या बाबतीत नेमकं तेच घडताना दिसतंय, हे बरं नाही’ : शिवसेना

November 23, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ९ झाले बरे !

July 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group