TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ६ सप्टेंबर २०२३ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. धार्मिक कार्यात रुची वाढल्यामुळे आज तुम्ही तुमचे काही काम पुढे ढकलू शकता पण लक्ष द्याल.

वृषभ : आज जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन बाहेर गेलात तर तुमची सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. कर्ज व्यवहार टाळावेत.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर अधिकाऱ्यांच्या कृपेने तुमच्या कार्यक्षेत्रातही वाढ होऊ शकते. अचानक धन लाभाची शक्यता.

कर्क : वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला असेल.

सिंह : आज संध्याकाळी, तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला काही विशेष माहिती मिळू शकते.आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे.भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत.

कन्या : तब्येतीची काळजी घ्या. जुनी समस्या संपुष्टात येईल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. आज तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कराल आणि मनापासून पूर्ण कराल.

तूळ : आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा कोणताही सौदा निश्चित केलात तर तुमच्या बुद्धीने आणि विवेकबुद्धीने निर्णय घ्या, अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. आज तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. व्यवसायात चातुर्य दाखवत गोड बोलून कामे करून घ्या.

धनू : घरातील वातावरण आनंददायी असेल. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. कोणत्याही कार्यात यश मिळेल.

मकर : आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. आज तुम्हाला तुमच्या कामातही शत्रूंपासून सावध राहावे लागेल, ते आज तुमचे कोणतेही काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात.

कुंभ : घाईने कोणतेही काम केल्यास ते बिघडू शकते. प्रचंड नुकसान सहन करावे लागू शकते. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज थोडं सांभाळून वागा. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा.

मीन : व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही जास्तीचे पैसे खर्च कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

भुसावळातील 'चॅम्यियन' दोन वर्षांसाठी हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव हादरले : खरजई येथे जुन्या वादातून तरूणाचा चाकूने भोसकून खून ; एकाला अटक !

March 25, 2022

विजेच्या धक्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू ; दोन कर्मचारी जखमी !

March 7, 2024

जीवन सुरक्षा विमा योजनेसाठी माजी सैनिकांनी माहिती पाठविण्याचे आवाहन

September 8, 2020

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच, सानुग्र्हाय अनुदान देण्यात येते का? ; डॉ. नितु पाटील यांची पालिकेला विचारणा !

February 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group