मेष : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. गुरूकृपा लाभेल. तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जनसंपर्कात भर पडेल. आवडीवर खर्च कराल. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तकारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी. आज तुम्ही सांसारिक सुखासाठी काही पैसे खर्च करण्याचा विचार कराल, परंतु आज तुम्हाला तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करावे लागेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुवर मात कराल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यवसायात आज तुमचे काही शत्रू चक्क तुमचे मित्र बनतील आणि तुमच्या आसपास असतील, त्यामुळे आज तुम्हाला त्यांना ओळखावे लागेल. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
कर्क : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहील. उगाच चिडचिड करू नका. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आज तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याची गरज पडेल आणि तो सल्ला तुम्ही घ्या म्हणजे फायदा तुमचाच होईल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील.
सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका. आज तुमचे विचार तुम्ही कोणाशी तरी शेअर कराल आणि बोलण्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होवू शकतो. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल.
कन्या : प्रवास सुखकर होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. आज जर तुम्ही एखाद्याच्या सल्ल्याने तुमचे पैसे गुंतवले तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. आज शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आप्तांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता आहे.
तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जवळची व्यक्ती भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. आज तुम्ही व्यवसायासाठी तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही असे केले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबियांना आपल्यामुळे काही त्रास होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.
वृश्चिक : पार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. कौटुबिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिती हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. आज चांगली किंवा वाईट बातमी ऐकली तरी तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल.
धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. आर्थिक बाजू सुधारेल. तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवा, यासंदर्भात आज तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल.
मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. आज संध्याकाळी तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज तुमचा एखाद्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो. आजचा दिवस व्यापार – व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो.
कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. अनावश्यक खर्च संभवतो. आज पैशांचा व्यवहार करताना सावध राहावे लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर भविष्यात तुमच्यावर मोठे कर्ज होऊ शकते. व्यापार – व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान – सन्मान होतील.
मीन : परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील. सुसंवाद साधाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. आज कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल.