TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 18 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज मित्रांच्या सहवासात आपण आनदात वेळ घालवू शकाल. आज व्यवसायात झालेल्या नफ्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

वृषभ : व्यापारातही लाभ होईल.परदेशामधील कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी येईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. नोकरी करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी.

READ ALSO

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

मिथुन : उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. गुरूकृपा लाभेल.आज तुम्ही जर नवीन नोकरीत रुजू होणार असाल तर फायद्याचे आहे. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात.

कर्क : कुटुंबातील सदस्याच्या लग्नाच्या बाबतीत चाललेली चर्चा आज फायनल होईल.कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल.

सिंह : आज तुम्ही व्यापारात खुश असाल कारण अचानक रखडलेले पैसे मिळतील. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. . नोकरी – व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी.

कन्या : पार्टनरशीपमध्ये व्यापार करणाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. घरात सुख शांतीचे वातावरण राहिल्यामुळे मन ही प्रसन्न राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा.

तुळ : तुम्ही आज भावाबरोबर विचारविनिमय केले तर व्यावसायिक समस्या दूर करण्यास मदत मिळेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते.

वृश्चिक : आज पैसे उधार घेऊ नयेत नाहीतर ते चुकते करताना कठीण होईल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो आज शांत राहावे. प्रवास सुखकर होतील. मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत.

धनु : आज तुम्ही तुमच्याच समस्येमुळे थोडेसे चिंतित असाल. सुसंवाद साधाल. शासकीय कामे मार्गी लागतील. आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका. भावंडांशी चांगले संबंध राहतील.

मकर : तुमची रखडलेली कामे पूर्ण करा त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल. आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी ह्यात गुंतवणूक करू शकाल. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ : तुमचे संयमी वागणे आणि गोड बोलणे तुम्हाला सन्मान देईल, त्यामुळे वाणी मधुर असूद्या. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज आपण शरीराने व मनाने उत्साहित असाल. फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा. आजचा दिवस लाभदायी आहे.

मीन : कौटुंबिक स्तरावर सुखद अनुभव येईल. मुलांच्या नोकरीसंदर्भात चांगली बातमी कानावर येईल. प्रवास शक्यतो टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आज मन अशांत राहिल्यामुळे एकाग्रतेचा अभाव दिसून येईल. चारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. एखाद्या मांगलिक कार्यासाठी पैसा खर्च होईल.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Next Post

देवदर्शनाहून परतताना क्रुझर जीपचा भीषण अपघात ; तीन भाविकांवर काळाचा घाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दवाखाना सुरू करण्यासाठी 15 लाख माहेरून आणावे म्हणून विवाहितेचा छळ ; वरणगाव पोलिसात सासरच्यांविरुद्ध गुन्हा

May 8, 2022

पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता : डॉ. भालचंद्र नेमाडे

September 23, 2021

विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धांना जल्लोषात सुरुवात, बॉक्सिंगचा बुक्का, फुटबॉलचा फटका !

November 20, 2023

जळगाव कथित रेस्टहाऊस कांड : जाणून घ्या… दिवसभरातील प्रमुख घडामोडी आणि चर्चा !

November 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group