TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव कथित रेस्टहाऊस कांड : जाणून घ्या… दिवसभरातील प्रमुख घडामोडी आणि चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील एका विश्रामगृहात अल्पवयीन मुलीवर कथित अत्याचाराच्या चर्चेतला आज सकाळपासून पुन्हा उधाण आले होते. त्यानुसार दिवसभरात अनेक चर्चा रंगल्या तसेच काही महत्त्वपूर्ण घडामोडी देखील घडल्या.

जळगाव कथित रेस्टहाऊस कांड प्रकरणात सर्वात मोठी घडामोड म्हणजे सायंकाळी राष्ट्रवादीच्या वतीने चौकशीसाठी दिलेले निवेदन ठरले. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने नाशिक पोलीस महानिरीक्षक यांना फोन करून या घटनेबाबत चर्चा केल्याचे देखील कळते. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील पोलीस अधीक्षकांकडे चौकशी करण्याची मागणी केली. या तीन प्रमुख घडामोडीमुळे आज चर्चेचा बाजार पुन्हा प्रचंड गरम होता.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

शहरातील एका शासकीय विश्रामगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची जोरदार चर्चा काल सकाळपासून सुरू आहे. दरम्यान याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे ही घटना खरी की, अफवा? याबाबत अद्यापही खुलासा होऊ शकलेला नाहीय.

जळगावात पसरलेल्या चर्चेनुसार एका शासकीय रेस्ट हाऊसमध्ये (शनिवार) मध्यरात्री एक वासनाकांड घडल्याची वार्ता पसरली. परंतु रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृत कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दुसरीकडे सकाळपासून सुरु असलेल्या चर्चा वजा अफवेनुसार एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. त्यानंतर पीडित तरुणीची प्रकृती अती रक्तस्त्रावामुळे गंभीर झाली. शहरात तिच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिला पुणे आणि नंतर मुंबईला नेल्याची देखील चर्चा सुरू होती.

तर या अत्याचारात दोन बडे राजकीय नेते सहभागी असल्याची चर्चा होती. एवढेच नव्हे तर, काही जणांनी या घटनेचे थेट चाळीसगाव कनेक्शन देखील जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु याबाबत अधिकृत कुठलीही माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये.

दुसरीकडे जळगावातील एका बड्या नेत्याने आज नाशिक पोलीस महानिरीक्षक यांच्यासोबत सोबत या कथित घटनेबाबत चर्चा केली असल्याचे कळते. एवढेच नव्हे तर आयजींचे एक विशेष पथक जळगावात या घटनेची सत्यता तपासत असल्याची देखील चर्चा आहे. परंतु अद्यापपर्यंत याबाबतही कुठूनही ठोस माहिती मिळू शकलेली नाहीये. याबाबत कालप्रमाणे वेगवेगळ्या चर्चा वजा अफवा सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरूच होत्या. दुसरीकडे या प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या लोकप्रतिनिधींच्या नावाचे चर्चा करण्यात आली ते संबंधित लोकप्रतिनिधी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचेही कळते.

सखोल चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी !

शहरातील विश्रामगृहात कथित अत्याचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी आज राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील व महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीने केलेल्या मागणीमुळे या प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची देखील दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चौकशी करा ; भाजपचेही निवेदन

शहरातील विश्रामगृहात काही राजकीय व्यक्तींकडून एका तरुणीवर अमानुष अत्याचार झाल्याची पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे . याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी आज भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी खासदार उमेश पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

August 7, 2024

पुन्हा मोठी बातमी : फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारावा, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश !

June 30, 2022

विद्यापीठातील सिनेट निवडणुकांमधील चुकीच्या नियुक्त्या थांबवा

November 9, 2022

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group