TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य, 9 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : भविष्यातील योजना संदर्भात सध्या काही विचार करु नका.मुलाशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल निराश होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला थोडासा तणाव जाणवेल. आवडी-निवडी साठी खर्च कराल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्या कामाचे कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा.

वृषभ : आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी, कोणताही शारिरक त्रास हा मोठ्या आजाराचे कारण होण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सरकारी कामे रखडली असतील तर ती होतील. आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नये. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज जरा सावध राहा. जर तुम्ही तुमचे पैसे आज कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर ते प्रॉपर्टीमध्ये गुंतवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क : तुमचा मान-सन्मान वाढेल. आज तुम्ही मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमची मुलेही तुमच्यावर खूश होतील. जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. राग व अधिकार गाजविण्याची भावना वाढेल.

सिंह : फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आज व्यवसायात कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञ किंवा ज्येष्ठांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे.कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील.

कन्या : तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल कुटुंबासोबत शेअर करु शकता. संध्याकाळी कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील.

तूळ : आज तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे. घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल.

वृश्चिक : जर तुम्ही आज बिझनेससाठी कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा, कारण ते पैसे परत करताना तुम्हाला अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. आज मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामे जपून करा.

धनू : सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न कराल, पण त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुमच्या मिळकतीमधील काही भाग सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर खर्च कराल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. संतती व पत्नी ह्यांच्या कडून लाभ होईल. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल.

मकर : आज कोणत्याही वाद किंवा भांडणापासून दूर राहावे लागेल, अन्यथा त्रास होवून तुम्हाला नुकसान होईल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. आज तुम्ही केलेल्या प्रयत्नांतून तुम्हाला यश मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

कुंभ : आज खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. प्रवास- पर्यटन ह्यावर पैसा खर्च होईल. प्रवास व सहलीची शक्यता आहे.

मीन : पैशांचा कोणताही व्यवहार करायचा असेल तर जोडीदाराचा सल्ला घेवूनच व्यवहार करावा. आरोग्याच्या समस्येमुळे आज प्रवास पुढे ढकलावा लागू शकतो. आज इस्टेटीतून फायदा होईल. अति घाई करू नये. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. अवैध कामा पासून दूर राहावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

खड्डे चुकवताना ट्रकची शाळेत जाणाऱ्या बाप-लेकीला धडक ; मुलीचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंदोलनानंतर मृतदेह बिलवाडीत पोहोचताच जमाव आक्रमक ; घरांची तोडफोड करत दुचाकी पेटवल्या !

September 16, 2025

विवाहितेचा विनयभंग ; चोपडा पोलिसात एकाविरुध्द गुन्हा !

May 23, 2022

आमदार प्रणिती शिंदेंचा जळगाव दौरा ; पक्षसंघटनेचा घेतला धावता आढावा

May 15, 2021

माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे पालकमंत्र्यानी दिले निर्देश

May 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group