TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, 12 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : उत्पन्नात वाढ होईल आणि खर्च कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. कष्ट आणि योग्य मार्गाने केलेले काम तुम्हाला यश मिळवून देईल. दैनंदिन कामास विलंब लागण्याची शक्यता आहे. चिकाटी वाढेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल.

वृषभ : तुमची प्रिय व्यक्ती उत्पन्न वाढीसाठी तुम्हाला मार्ग दाखवू शकेल. आत्मविश्वासपूर्वक वागाल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कुटुंबात तुमची स्थिती मजबुत होईल, तसेच तुम्ही शहरातून किंवा देशाबाहेर जाण्याचे नियोजनही करू शकाल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल, पण ते पूर्णपणे संतुष्ट असणार नाहीत.एखादी मानसिक चिंता राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. उत्पन्नात वाढ होईल, आणि तुम्हाला चांगला धनलाभ होईल. कौटुंबिक जीवनात आज ताळमेळ राहील. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल.घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल.

कर्क : आज तुमचा व्यवसाय भक्कम होईल आणि व्यवसायासंबंधी एखादा नवा विचार अंमलात आणाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील भागीदारीमध्ये फायदा होईल. आज उत्पन्न चांगले राहील आणि तुम्ही सुखसुविधांच्या साधनांवर खर्च कराल. मनोबल उत्तम राहील. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका.

सिंह : आज तुम्हाला चांगले परिणाम होतील, आणि तुम्हाला नवीन शिकायला मिळेल. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने तुमची चिडचिड होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला समन्वय ठेवण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल.

कन्या : कामाच्या ठिकाणी तुम्ही भरपूर कष्ट कराल आणि तुम्हाला याचे चांगले फळ मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांबरोबर सुसंवाद साधाल. आज तुमचे उत्पन्न चांगले राहील, पण संततीची चिंता सतावेल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात.

तुळ : आज तुम्हाला मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. आज खर्च कमी होतील आणि उत्पन्न चांगले राहील. तुमचे मन आनंदी राहील. आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. वैवाहिक जीवनात तणाव राहील, आणि जोडीदारासोबत वाद होतील. प्रवासाचे योग येतील. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल.

वृश्चिक : आज तुमची ऊर्जा उच्चस्थानी राहील, तुम्ही एक जागी बसून न राहाता एकाच वेळी बरीच कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जे प्रेमसंबंधात आहेत, त्यांना प्रिय व्यक्तीकडून एखादी चांगली सूचना मिळेल. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करू शकाल चिकाटी वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील.

धनु : व्यापाऱ्यांना आज चांगले परिणाम दिसतील. वैवाहिक जीवनात तणावमुक्त व्हाल. आर्थिक कामामध्ये सुयश लाभणार आहे. काहींना गुप्त वार्ता समजतील. आज तुमचे आरोग्य चांगले राहील, पण वातावरणातील बदलांपासून सावध राहावे. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत.

मकर : कामाच्या ठिकाणी तुम्हाला फार चांगले परिणाम दिसतील. व्यापारात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न चांगले राहील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज स्वतःवर लक्ष द्यायची गरज आहे. मनोबल वाढेल. प्रलंबित येणी मिळतील. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत.

कुंभ : आज उत्पन्न सामान्य राहील, त्यामुळे थोडे ओझे वाटू शकेल. तुम्ही आज काही नवीन प्रयत्न कराल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना नैराश्य जाणवेल. कामामध्ये च शूक होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या प्रिय व्यक्तीचा मूड खराब असू शकतो. सावधनाता हवी. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये.

मीन : उत्पन्न सामान्य राहील, पण खर्चही वाढतील. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. मित्रमैत्रिणी भेटतील. मनोबल उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. प्रेमसंबंधातील व्यक्ती त्यांच्या प्रिय व्यक्तीसोबत चांगले क्षण घालवू शकाल. अति साहस करायला जाऊ नका. बौद्धिक प्रभाव राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल : डॉ. दिपक दलाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही ; अधिवेशनातील राड्यावर खडसेंची प्रतिक्रिया !

August 24, 2022

सख्खा भाऊ पक्का वैरी : झोपेतच लहान भाऊच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून !

October 10, 2023

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांवर चला : राहुल खताळ !

November 16, 2022

तळोदा परिसरात पुन्हा बिबट्या जेरबंद !

September 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group