TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल : डॉ. दिपक दलाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आशय आणि उद्देश’ या विषयावर प्रा. डॉ. दीपक एस. दलाल (कबचौउमवि) यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ अविनाश बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ एम एस पाटील, समन्वयक डॉ के बी पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा संजय पाटील आणि नॅक समन्वयक प्रा भागवत पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्रा भागवत पाटील यांनी केले. बहुभाषिकता, विषय निवडीचे स्वातंत्र्य, मातृभाषेतून शिक्षण, कला गुणांना वाव आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्ये विकसित करुन त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणात आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ९० टक्के मार्क घेऊन पास होणारा विद्यार्थी इतकाच इतर कला गुण किंवा इतर बाबींमध्ये कौशल्य घेणारा विद्यार्थी देखील तोलामोलाचा असेल अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकून डॉ दिपक दलाल यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा आशय आणि उद्देश विद्यार्थी,पालक आणि प्राध्यापकांना अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितला.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

अध्यक्षीय मनोगतात डॉ अविनाश बडगुजर यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव त्यातून मिळणार आहे असे सांगितले. सुत्रसंचलन प्रा दिलराज पाटील यांनी तर आभारप्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा राजेंद्र चव्हाण यांनी केले. सदर चर्चासत्रात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

अंतुर्लीत भरदिवसा धाडसी घरफोडी ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धान व भरडधान्य खरेदीसाठी मुदतवाढ ; शेतकऱ्यांसाठी दिलासा!

July 8, 2025

अंगणातील झाड म्हशीने खाल्ल्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

June 13, 2022

भोणे येथील जि. प. प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

September 21, 2024

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट ; नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?, चर्चांना उधाण !

July 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group