TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सख्खा भाऊ पक्का वैरी : झोपेतच लहान भाऊच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून !

कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) दारू प्यायला पैसे देत नाहीत. लहान भावाला मात्र पैसे देता, याचा राग आल्याने वडिलांसमोरच बाबाजी विष्णू फुंदे (वय ३५) याने लहान भाऊ निलेश विष्णू फुंदे हा झोपेत असताना त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालू खून केल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील पाथर्डी येथे घडली आहे.

बाबाजी विष्णू फुंदे याला दारूचे व्यसन असून लहान भाऊ निलेश व वडील विष्णू फुंदे हे त्याला वेळोवेळी समजावून सांगत होते. तू दारू पिऊ नको, अशी समज देत होते. त्याचा राग बाबाजीच्या डोक्यात होता. सोमवारी सकाळी सहा वाजता बाबाजीने वडील विष्णू व आई चंद्रकला यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. आम्ही तुला पैसे देणार नाहीत, असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर तुम्ही मला पैसे देत नाहीत व निलेशला पैसे देता, असे म्हणत मी निलेशलाच संपवितो, अशी दमबाजी बाबाजीने वडिलांना केली. त्यानंतर लगेच घरात झोपलेल्या निलेशच्या डोक्यात कऱ्हाडीने घाव घातले. निलेश झोपेतच बेशुद्ध झाला.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

वडील विष्णू फुंदे यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावले. मात्र, डोक्यात जबर मार लागल्याने रक्तस्राव झाला. निलेश फुंदेवर कुऱ्हाडीचे वार करून बाबाजी घरातून पळून गेला. तो पाथर्डीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शेवगाव रस्त्याने रस्त्याने शहरातून बाबाजी पळत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, निलेश म्हस्के, किरण बड़े यांनी बाबाजीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. विष्णू काशीनाथ फुंदे रा. खिळावस्ती, फुंदेटाकळी यांच्या फिर्यादीवरून बाबाजी विष्णु फुंदे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

पत्नीने पतीच्या तोंडात मारली, दिराने केला भावजईचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रस्ता बंद, उपचारासाठी पतीने पत्नीला खांद्यावर उचलले, पण…!

September 8, 2021

पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत ; शिवसेना नेत्याचा घणाघात

September 21, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ७ कोरोनाबाधित, ६ झाले बरे !

July 28, 2021

धरणगावात तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे : अॅड : संजय महाजन !

September 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group