TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीने पतीच्या तोंडात मारली, दिराने केला भावजईचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) घरात किराणा सामान आणण्यासाठी पतीने पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीने पतीच्या तोंडात मारली. याचा राग आल्याने दिराने रागाच्या भरात भावजईच्या डोक्यात लाकडी ढलपी घालून खून केला. सीमा बाळू घोडेस्वार ( वय ३५), रा. साकतता. जामखेड), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

मयत सीमा हिचे १५ वर्षांपूर्वी बाळू अरुण घोडेस्वार याच्या सोबत लग्न झाले होते. ती सासरी साकत, या ठिकाणी नांदत होती. त्यांना दीक्षा नावाची १३ वर्षांची मुलगी आहे. सीमा सासरी नांदत असताना पती व दीर पैशांसाठी तिचा वारंवार छळ करून मानसिक त्रास देत होते. रविवार, दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मयत सीमा हिचा पती गावातील एका शाळेत दारू पिऊन बसला होता. घरातील किराणा सामान संपल्याने सीमा व मुलगी पैसे मागण्यासाठी पतीकडे गेले. मात्र, पतीने पैसे देण्यास नकार देताच मयत सीमा हिने पतीच्या तोंडात एक झापड मारली. या वेळी मयत सीमा हिचा दीरदेखील त्या ठिकाणी होता, त्याने आपल्या भावाच्या तोंडात भावजईने झापड मारलेली पाहिली होती.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

सीमा घरी आल्यानंतर तिचा दीर अतुल घोडेस्वार हादेखील घरी आला, त्याने रागाच्या भरात घरातील लाकडी धपली भावजईच्या डोक्यात दोनवेळा घातली. या घटनेत सीमा गंभीर जखमी झाल्याने तिला जामखेड येथील हॉस्पिटल नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. याप्रकरणी मयत सीमा हिचे वडील राजेंद्र आश्रुबा सरोदे (रा. घुमरा. पारगाव ता. पाटोदा जि. बीड) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पती बाळू अरुण घोडेस्वार व दीर अतुल अरुण घोडेस्वार यांच्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, पोना. संतोष कोपनर, पोकॉ. प्रवीण इंगळे, पोकॉ. प्रकाश मांडगे, पोकाँ. कुलदीप घोळवे, पोकॉ. पळसे, पोकॉ. देशमाने, पोकॉ. नवनाथ रोकडे, पोना. जितेंद्र सरोदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत काही तासातच अरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
Next Post

भुलाबाईच्या विसर्जनासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू ; २२ तासानंतर सापडला मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का; ऑक्सफर्डने थांबवली कोरोना लस चाचणी

September 10, 2020

15 वर्षांची सूडाची आग ; वडिलांच्या हत्येचा सिनेस्टाईल घेतला बळी !

April 23, 2025

भुसावळातील केबल इंडस्ट्रीमध्ये धाडसी चोरी ; २ लाख ९२ हजाराचा ऐवज लंपास !

January 31, 2022

चाळीसगावातील ११ गुन्हेगार हद्दपार ; दुसऱ्या जिल्ह्यात सोडणार !

August 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group