TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 18 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : घरात जोडीदारासोबत काही कारणामुळे तक्रार होऊ शकते. आज आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. आज मंदिचे सावट असल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कामात स्त्रियांची मदत घ्याल.

वृषभ : तुम्ही कुठेतरी काम करत असाल तर तुमच्या कामात सुधारणा पहायला मिळेल. काहींना एखादी चिंता सतावेल. आरोग्य जपावे. मन अशांत राहील. प्रवास टाळावेत. तुमचा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा देईल. कामाचा व्याप वाढणार आहे. संयम बाळगावा लागेल.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : आज व्यवसायात तुमच्या नफ्याचे प्रमाण वाढतच जाईल. प्रियजन भेटणार आहेत. नवीन परिचय होतील. काहींना विविध लाभ होतील. नोकरीमध्ये बढती मिळणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. शांतपणे विचार मांडावेत.

कर्क : तुम्ही नोकरीमध्ये कितीही प्रयत्न कराल पण तुमच्या प्रयत्नांना वरिष्ठांकडून मान्यता मिळणार नाही. तुमचा प्रभाव वाढणार आहे. कामाचा उरक मनोबल वाढविणार आहे. आज जोडीदारासोबत खूप प्रेमाने वागा. काहींना अनपेक्षितपणे मान-सन्मान लाभेल. भावनेला आवर घालावी लागेल.

सिंह : काहीवेळा, आपण निराश होऊ शकता आणि आवेगपूर्ण पावले उचलू शकता. मानसिकता सुधारेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागू शकते. आनंदी आशावादी राहणार आहात. लबाड लोकांपासून दूर राहावे.

कन्या : आज उत्पन्नाबरोबरच पद आणि प्रतिष्ठाही वाढेल. मानसिक अस्वस्थता वाढणार आहे. मनोबल कमी राहील. आरोग्य जपावे. कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नये. लवलाइफ उत्तम राहील. कोणावरही अवलंबून राहू नये. संभाषण कौशल्य दाखवता येईल.

तुळ : आज कोणाकडे तरी आकर्षित व्हाल आणि प्रेमप्रकरणाची सुरुवात देखील होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कौटुंबिक बाबींवर तुम्ही खूप पैसा खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. सतत काहिनाकाही विचार करत राहाल.

वृश्चिक : कोणतीही नवीन गुंतवणूक करताना त्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या. मानसिक अस्वस्थता राहील. काहींना अनावश्यक गोष्टीत मनस्ताप संभवतो. व्यवसायात आज तुम्हाला जास्तच दक्ष रहावे लागणार आहे. जुनी कामे डोकेवर काढतील. मनोबल कमी असल्याने कामात लक्ष लागणार नाही.

धनु : आज व्यवसायाच्या संदर्भात कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना विविध लाभ होणार आहे. नवीन परिचय होणार आहेत. तुम्हाला जोडीदार आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक अंदाज अचूक ठरतील. आनंदी व आशावादी राहाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल.

मकर : कठोर परिश्रम हा आज तुमच्या यशाचा मंत्र असेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे वैवाहिक जीवन आनंदात असणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे.जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.

कुंभ : तुम्हाला करिअरमध्ये सुधारणा करायची असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम राहील. तुमच्या प्रयत्नांमुळे प्रेमजीवनात तुम्ही सफल होणार आहात. काहींना नातेवाइकांना भेटण्याची सुसंधी लाभणार आहे. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल.

मीन : तुमची बुद्धिमत्ता वापरा आणि काम करा यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. कुटुंबासोबत असणारे नाते अधिक दृढ होणार असून त्यातील गोडवा वाढणार आहे. काहींना अपेक्षित फोन व मेसेजेस करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवहार चातुर्य दाखवाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

आईचे बोट धरून चॉकलेट आणण्यासाठी जाणाऱ्या चिमुकल्यास स्कूल बसने चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

July 23, 2021

मोठी कारवाई : रावेर तालुक्यातील तिघांवर एमपीडीए !

July 23, 2024

चोपड्यात धाडसी चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास !

July 22, 2023

जळगाव मनपा व मराठी प्रतिष्ठान साकारणार ‘हिरवाई’ प्रकल्प ; चित्रपट अभिनेते सयाजी शिंदेंही राहणार उपस्थित

September 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group