TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आईचे बोट धरून चॉकलेट आणण्यासाठी जाणाऱ्या चिमुकल्यास स्कूल बसने चिरडले !

अपघातानंतर संतप्त जमावाने बस पेटवली ; बसचालक फरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजी नगर (वृत्तसंस्था) आईचे बोट धरून चॉकलेट आणण्यासाठी दुकानात जात असलेल्या चार वर्षीय मुलाला एका खासगी शाळेच्या बसने धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर आई जखमी झाल्याची हृदद्रावक घटना पैठण रस्त्यावरील चितेगाव- पांगरा रस्त्यावर बुधवारी (दि. १७) दुपारी चार वाजता घडली. हमजा शाहरूख शेख असे ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने बस पेटवून दिले.

चॉकलेट घेण्यासाठी जात असताना अपघात !
हमजा शाहरुख शेख हा आईसोबत किराणा दुकानामध्ये चॉकलेट घेण्यासाठी जात असताना चितेगाव-पांगरा रस्ता ओलांडत असताना याचवेळी चितेगावहून शाळकरी मुलांना सोडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या खासगी शाळेच्या बसने (एमएच१५ ए. के १४४६) हमजा आणि त्याच्या आईला धडक दिली. या अपघातात हमजाचा जागीच मृत्यू झाला तर आई किरकोळ जखमी झाली.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

बसची तोडफोड करत पेटवली !
या हृदयद्रावक अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी बसची तोडफोड केली. त्यानंतर वाहनाला पेटवून दिले. यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तणावग्रस्त झाले होते. लहान मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि गणेश सुरवसे करीत आहेत.

बस चालकाने घटनास्थळाहून काढला पळ !
इटखेडा येथील अग्रसेन विद्या मंदिर या शाळेची बस (एम. एच १५ एके १४४६) पांगरा येथील काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी गावात आली होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना सोडून परत जाताना रस्त्यालगत आईसोबत चालत जाणारा हमजा शाहरुख शेख (वय ५ वर्षे) हा चिमुकला बसच्या पुढील चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यानंतर चालकाने बस पुढे काही अंतरावर नेऊन उभी केली व तेथून पळ काढला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापने निमीत्त धरणगावात २१ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनियार बिरादरीने पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांचा केला गौरव

January 12, 2021

जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी !

August 24, 2022

जळगाव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होवू नये याकरीता यंत्रणानी दक्ष रहावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

January 11, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 19 एप्रिल 2024 !

April 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group