TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांचा पुढाकार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे खुलले दार !

गरजू रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2023
in आरोग्य, चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असणाऱ्या चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील तीन रुग्णांना आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकाच आठवड्यात जवळपास ४ लाखांची आर्थिक मदत मिळाली असून त्यांचा पुढील वैद्यकीय उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात पिंपळगाव ता.चाळीसगाव येथील रहिवासी सदानंद हरिश्चंद्र चव्हाण यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २ लाख रुपये, चाळीसगाव येथील मनोज साहेबराव साळुंखे यांना कॅन्सर वरील उपचारासाठी १ लाख रुपये, खडकीसीम येथील भगवान वाल्मिक चव्हाण यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी १ लाख रुपये असे मंजूर झाले आहेत. तात्काळ सदर मदत मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीषभाऊ महाजन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आभार मानले आहेत.

गरजू रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन…

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

चाळीसगाव तालुक्यात विविध आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्यास सुरुवात केली होती मात्र २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी हा मदत कक्ष जवळपास बंदच केला होता मात्र आता पुन्हा शिंदे – फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे काम जोमाने सुरु झाले असून कोट्यावधींची मदत काही महिन्यातच रुग्णांना देण्यात आली आहे. माझ्या चाळीसगाव येथील अंत्योदय जनसेवा कार्यालयात देखील यासाठी विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला असून गरजू रुग्णांना योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करण्यात येते. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

१. अर्ज ( विहीत नमुन्यात) आमदार कार्यालयात मिळेल
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.

१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

अमळनेरच्या बजाज फायनान्स ऑफिसमधील राडा भोवला ; शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवारांवर दरोड्याचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दर्शील सोनवणे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी चेन्नईसाठी रवाना !

November 26, 2022

भुसावळात पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा !

October 1, 2023

कर्मचाऱ्यांनी फिरवली परीक्षेकडे पाठ ; बहिष्कार यशस्वी, संघटनांची प्रतिक्रिया !

September 17, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group