TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 15 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आपली आर्थिक योजना बरोबर ठरेल. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडणार आहेत. जास्त कामामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे तुमची प्रकृतीही बिघडेल. कौटुंबिक जीवनात सुसंवादाचे वातावरण राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. आज तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून हवी असलेली एखादी नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : नोकरीच्या ठिकाणी काम करताना थोडा गोंधळ होईल. आज तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहे. जर तुम्हाला जुनाट समस्या असेल तर तुम्हाला आज आराम मिळेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. मानसिकता सकारात्मक होणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांवर नाराज होऊ शकता.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश होऊन तुम्हाला बढती देऊ शकतात. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. कामाचा ताण राहील. व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी आल्याने कामे रखडणार आहेत. विरोधक व हितशत्रूवर मात कराल. प्रवास शक्यतो आज नकोत. तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही निष्काळजीपणा करू नका.

कर्क : तुम्ही ऑफिसची कामे आज तंत्रज्ञानाद्वारे पूर्ण करू शकाल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात. आरोग्याचा त्रास कमी होणार आहे. संततीसौख्य लाभेल मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकणार आहात. जुने सहकारी भेटतील. घर इत्यादी खरेदी करणार असाल तर त्याचे सर्व पैलू स्वतंत्रपणे तपासा.

सिंह : नोकरीच्या ठिकाणी काही काम कराल ते संयमाने करा. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमचा उत्साह विशेष राहील. तुमच्या शेजारी काही वाद चालू असतील तर त्यापासून स्वतःला दूर ठेवा. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील कामे आज पूर्ण करू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील. कोणाच्या बोलण्याने फसू नका.तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून व्यवसायाशी संबंधित एखादी मदत घेऊ शकता.

कन्या : दिवस चांगला जाईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता कमी होणार आहे. तुमच्या व्यवसायाबाबत एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुमच्या एखाद्या मित्राच्या बोलण्यामुळे तुम्ही भांडण ओढवून घेऊ शकता.

तुळ : व्यावसायिकांनी समन्वय राखला पाहिजे. तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज आपण स्वतःहून कोणतीच जबाबदारी ओढवून घेऊ नये. ऑफिसमधली कामे कोणतीही चूक न करता पूर्ण केली तर बरे होईल. एखाद्या बाबतीत आज आपणाला मनःस्ताप होणार आहे. शांत व संयमी राहावे. नफा मिळवण्याच्या नादात एखादा मोठा फायदा हातातून निसटणार नाही याची काळजी घ्या.

वृश्चिक : खरेदी-विक्रीचे काम करणाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.संगीत किंवा नृत्याची आवड असेल तर त कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. कामाचा ताण कमी होणार आहे. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल, पण ते शक्य होणार नाही.

धनु : आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्चामुळे आज तुम्ही त्रस्त होणार आहात. व्यवसाय करणाऱ्यांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे. मानसिक उद्विग्नता राहील. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. प्रवासात विलंब अनुभवण्यास येईल. वाहने सावकाश चालवावीत. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

मकर : आज तुमच्या व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रिय व्यक्तींना आज तुम्ही खुश करणार आहात.दुसऱ्याच्या बाबतीत ढवळाढवळ करणे टाळावे. तुमच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधू शकणार आहात. आज तुम्ही उगीच दिखाव्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

कुंभ : आज तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या कामात काहींना अनुकूलता लाभणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या क्षमतेची चाचणी घेतील. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.

मीन : तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भागीदारीच्या ऑफर मिळू शकतात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जिद्दीने आज तुम्ही कार्यरत राहणार आहात.शिक्षण आणि सल्लागाराशी संबंधित कामासाठी चांगला असेल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास विशेष असणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गाने उत्पन्न मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

स्व. यशवंतराव चव्‍हाण यांच्या जयंतीनिमित्त व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य : अशोक जैन !

May 10, 2024

इतर मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

December 18, 2021

आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा : आ.एकनाथराव खडसे !

July 5, 2024

धरणगाव बस स्टँड समोरील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group