TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इतर मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य् इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे इतर मागावर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

२० टक्के बीज भांडवल कर्ज योजना : कर्ज मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत, राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येते. लाभार्थी सहभाग पाच टक्के, महामंडळाचा सहभाग २० टक्के, बँक सहभाग ७५ टक्के. महामंडळ सहभागावर व्याजदर ६ टक्के व परतफेड कालावधी पाच वर्षे.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

थेट कर्ज योजना : कर्ज मर्यादा एक लाख रुपये, लाभार्थ्याचा हिस्सा निरंक, परतफेड कालावधी चार वर्षे (मुद्दल दरमहा रुपये २०८५, समान मासिक हप्त्यामध्ये), नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. मात्र, थकीत झालेल्या प्रत्येक हप्त्यावर चार टक्के व्याज दर.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा : कर्ज मर्यादा दहा लाख रुपये, बँकेने दहा लाख रुपये मंजूर केलेल्या प्रकरणात उमेदवाराने कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (बारा टक्केच्या मर्यादेत) त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार राहील.

गट कर्ज व्याज परतावा योजना (दहा ते ५० लाख रुपयांपर्यंत) : महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत, भागिदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, एलएलपी, एफपीओ, शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून केला जाईल. मंजूर कर्जावर पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त १२ टक्के व्याजदराच्या आणि १५ लाख रुपयांच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्याच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळातर्फे जमा करण्यात येईल. (अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता आठ लाख रुपयांपर्यंत राहील, नियमित कर्जफेड केली नाही, तर व्याज परतावा दिला जाणार नाही.)

अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता एक लाख रुपये, कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा व्यवसथापक, महाबळ कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे संपर्क साधावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

पिंपरीतील भयंकर घटना ! १९ वर्षीय मुलीवर गॅंगरेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदेचा ठाकरेंना पुन्हा धक्का : “राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घेण्यासाठी पत्र !”

September 3, 2022

धरणगावात दुकान आणि हॉटेल फोडले ; रोकडसह इतर मुद्देमाल लंपास !

May 7, 2022

ड्युटी लावण्याच्या वादातून एकाच्या कानशिलात लगावली ; पोलिस मुख्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये राडा !

July 4, 2023

मनपाची बदनामी करणाऱ्या नागरिक, माध्यम प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

March 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group