TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमच्यासाठी काम करण्यासाठी योग्य वेळ असेल. तुम्हाला करिअरच्या सुवर्ण संधी मिळतील. मानसिक प्रसन्नता उत्तम लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही असणार आहात.तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही चांगल्या संधी मिळू शकतात. प्रवास सुखकर होतील. काहींना मान-सन्मान लाभणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या अंगी असलेल्या कलेची कदर करणारी मंडळी तुम्हाला आज भेटतील.

वृषभ : आज तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहून त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत संयमाने काम करावे लागेल. जिद्दीने कार्यरत राहून हाती घेतलेले काम पूर्ण करणार आहात. तुमचा प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. शांत आणि प्रेमळ स्वभावाने इतरांची मनं जिंकून घ्याल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही अनपेक्षित घटनांनाही सामोरे जावे लागू शकते. मनोबल कमी असणार आहे. काहींना मानसिक त्रास होणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबतचे संबंधही काळजीपूर्वक हाताळावे लागतील. प्रवासात व वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी. एखाद्या बाबतीत आपल्याला मनस्ताप होणार आहे. शांत व संयमी राहावे. घरामध्ये दुरुस्तीचं काम निघू शकतं, त्यासाठी तुम्हाला जातीने तेथे हजर राहावं लागेल.

कर्क : आज तुम्हाला तुमच्या कामात मोठे यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहणार आहे. तुमची मानसिकता सकारात्मक असणार आहे. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमच्या दैनंदिन कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करावा लागेल. प्रवासात तब्येत बिघडू नये याची काळजी घ्या.

सिंह : आज तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आपला वेळ अनावश्यक कामात वाया जात असल्याने आपली चिडचिड होणार आहे. आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल. प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील. पैसा मिळण्यापेक्षा खर्च होण्याचे योग जास्त आहेत.

कन्या : तुमचे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले पाहिजे. तुमच्या मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. कोणत्याही कामात अतिउत्साही होणे टाळा. प्रियजनांच्या सहवासात आनंदी दिवस व्यतीत करणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. विद्यार्थी अचानक आपली अभ्यासाची पद्धत बदलण्याची शक्यता आहे.

तूळ : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी रोमान्सने भरलेला असेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकणार आहात. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. सर्व गोष्टींचा विचार करून नियोजन केलं तर यश मिळेल.

वृश्चिक : आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्ही आपले कर्तृत्व सिद्ध करू शकणार आहात. तुमच्या विचारांना योग्य ती दिशा सापडेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला समर्पणाने काम करावे लागेल. प्रवासाचे योग येणार आहेत. काहींना तीर्थस्थळी भेट देण्याचा योग संभवतो. चिकाटीने कार्यरत राहाल. आपल्या मनातील सर्व गोष्टींची मुलांबरोबर चर्चा करण्यासाठी उत्तम काळ आहे.

धनु : तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात आणि तुम्हाला खूप आर्थिक सुख आणि समृद्धी मिळेल. आर्थिक कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. आज तुम्हाला मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा व्यवहार करण्याची संधी मिळू शकते. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू घेऊ शकता. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आत्मविश्वास वाढेल. महिला खर्चिक बनतील परंतु त्यांना पैशाची कमी पडणार नाही.

मकर : आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू घेऊ शकता. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. गेले दोन दिवस रखडलेली कामे आज आपण पूर्ण करू शकणार आहात. आज तुम्हाला तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करावा लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवादाचे वातावरण राहणार आहे. तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. मानसिक स्वास्थ्य लाभेल. नोकरीधंद्यामध्ये भावनेच्या पातळीवर निर्णय घेतले तर नुकसान होईल.

कुंभ : आजच्या दिवसातील आव्हानांसाठी तुम्ही तयार असले पाहिजे. मानसिक अस्वस्थता राहील. कामाचा ताण वाढणार आहे. मनोबल कमी असल्याने कामात एखादी चूक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मनस्ताप संभवतो. नोकरी-व्यवसायाशी संबंधित लोकांशी उत्तम संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा.

मीन : तुम्हाला तुमच्या नात्यात स्थैर्य ठेवावे लागेल आणि तुमच्या प्रियजनांशी संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपल्याला आज अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. आपल्या सहकाऱ्यांशी आज आपण विशेष सुसंवाद साधणार आहात. तुमच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. प्रश्न आपोआप सुटतील. महिलांना आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा काळ असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

भरधाव कारच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार ; नातेवाईकांचा आक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने संवर्धन

June 13, 2021

वर्डी येथे डॉ.सेलतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात !

December 13, 2023

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास पाच लाखांची खंडणीची मागणी ; बाजारपेठ पोलिसात गुन्हा

November 23, 2021

महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व

July 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group