TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वर्डी येथे डॉ.सेलतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात !

राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलकडून शिबिराचे करण्यात आले होते आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2023
in आरोग्य, चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुक्यातील वर्डी येथे आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात 735 रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील होते.

यावेळी चंद्रहास गुजराथी ,घनश्याम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील, डी.पी.साळुंखे,घनश्याम पाटील,डॉ. चंद्रकांत वारेला, योगेश ठाकूर,पद्माकर नाथ,लहुशध नगर, रवींद्र पाटील, डी.के.न्हायदे, वाय.एस.महाजन, राजेंद्र वाघ,धर्मराज पाटील, शेणफडू कोळी, हिरामण पाटील, प्रभाकर नायदे,लकी पाटील,गणेश पाटील ग्रा प सदस्य उमाकांत चव्हाण,मुन्ना सुलताने,बंटी धनगर, सचीन गुजर धर्मराज पाटील,राजेद्र नाथ, हे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ.सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.कांतीलाल पाटील, राष्ट्रवादी ता अध्यक्ष शशिकांत पाटील, कृ उ बा स उपसभापती विनायकराव चव्हाण, यु उपाध्यक्ष लहुश नायदे,यु ता अध्यक्ष डॉ.भरत धनगर, ,डॉ.धीरज चौधरी यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

या शिबिरात डॉ.हेमंत पाटील,डाॅ प्रफुल्ल पाटील,डाॅ हेमंत पाटील,डॉ. राहुल पाटील ,डॉ.विजय सूर्यवंशी,डाॅ जगदीश सरवेया,डाॅ सांगोरे,डॉ.नीरज चौधरी, डॉ .सुखदेव गुजर,हेरंब नेत्रालय जळगाव, विजय महाजन यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली, गावातील व पंचक्रोशीतील नागरीकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
Next Post

संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली, प्रेक्षक गॅलरीतून दोघांच्या लोकसभेत उड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कारण नसतांना दोघांकडून मायलेकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

August 21, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २१ ऑक्टोबर २०२२ !

October 21, 2022

विवाहितेचा २ लाखांसाठी छळ ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

October 19, 2022

धक्कादायक : चोरट्याने लांबविला चक्क महिला पोलीस उपनिरीक्षकाचाच मोबाईल !

July 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group