TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 3 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष :- दिवसभर कामाची धावपळ राहील. आपल्या चीज वस्तू सांभाळा कामाची सुरुवात जोमाने कराल. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. काही अडचणीतून मार्ग काढता येईल. महिलांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुद्ध विचार करावा. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घरगुती वातावरण चांगले राहील. आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि वर्तण संयमी ठेवावी लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर लक्ष द्यावे लागेल.

वृषभ :- आज तुम्ही हाती घेतलेले काम नेटाने पुढे चालवाल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. गुरुकृपेचा लाभ उठवावा. अनेक लाभ मिळतील. दिवस खेळीमेळीत घालवाल. आत्मविश्वास वाढेल. तुमचे ग्रह सांगतात तुम्ही फार कष्ट केलेले आहेत, आणि तुम्हाला थोड्या विश्रांतीची गरज असून त्याची वेळ आलेली आहे.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन :- महिलांना घरातील वातावरण अस्वस्थ करेल. मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे. लबाड लोकांची संगत टाळावी. गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा. वाद घालू नका. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. आज तुम्हाला बंदिस्त वाटू शकते. तुमच्या मनातील भीतीवर मात करण्यासाठी तुम्हाला फार विचापूर्वक निर्णय घ्यावा लागेल.

कर्क :- आज समजुतीचे धोरण स्वीकारा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाची चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा. प्रतिकारातून प्रगती साधण्याचे कौशल्य तुम्हाला करावे लागेल. अती भावनाविवश होऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. लहानांच्यात लहान होऊन वावराल. आज तुम्हाला व्यावसायिक तसेच खासगी जीवनात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल.

सिंह :- आर्थिक अपेक्षा मनासारख्या पूर्ण होणार नाहीत. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कलेला पोषक वातावरण मिळेल. गोड बोलून फायदा साधून घ्याल. कोर्ट कचेऱ्यांमधील कामे थोडी मार्गी लागतील. कमिशन मधून चांगली कमाई होईल. आज तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार खर्च करण्याची संधी मिळेल तसेच तुमच्या मिळकतीचा वापर तुम्ही तुमच्या आनंदासाठी कराल.

कन्या :- सतत उद्योगी राहाल तर पदरात बरच काही पडेल. मुलांना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करावा. मतभेदाला खतपाणी घालू नका. उशीर झाला तरी चालेल परंतु काम करायचं नाही असे करू नका. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आज कोणतेही अनियंत्रित कार्य करू नका. आर्थिक विषयांत तुम्हाला सावध राहावे लागेल, अन्यथा अर्थिक नुकसान होऊ शकते.

तूळ :- घरामध्ये जरा जास्त जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. क्रोधाला बळी पडू नका. कौटुंबिक नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा.पूर्वी केलेल्या कामाची पावती मिळेल. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. महिलांना सौख्य मिळेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. तुम्हाला तुमच्या रागामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागेल, त्यामुळे तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमचे खर्च अधिक होऊ शकतात.

वृश्चिक :- सरकारी कामकाज किंवा नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. मुलांच्या बाबतीत सुखा वह बातम्या कानावर येतील. पत्नीचे मत विरोधी वाटेल. भावंडांचे प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक सहलीचा विचार करावा. आज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. तुम्ही तुमच्या कमाईतून समाधानी असाल.

धनू :- एखाद्या गोष्टीचा शांतपणे विचार कराल. कौटुंबिक खर्च वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. उत्कृष्ट नियोजन करून स्वतःबरोबर दुसऱ्यालाही कामाला लावाल. मत्सराला बळी पडू नका. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. व्यवसायात कोणतीही नवी गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. आज तुम्हाला व्यवसायातून काही लाभ होऊ शकतात.

मकर :- चांगल्या विचारांच्या लोकांचा सहवास घडेल. नवीन विचारांची कास धरावी. तिखट व तामसी पदार्थ आवडीने खाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. नोकरी व्यवसायात आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहाल. घरात तुमचा दबदबा राहील. करमणुकीच्या कार्यक्रमात गुंग व्हाल. आज एखादे नवे वाहन किंवा घरासाठी काही सामानाची खरेदी कराल. व्यापारात नवीन काम आणि नव्या योजना बनतील.

कुंभ :- आज तब्येतीच्या दृष्टीने सावधानता बाळगायला हवी. शांत व संयमी विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मनाची चंचलता दूर करावी. काही बळवलेल्या आजारांमध्ये एकापेक्षा अनेक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहील. धार्मिक स्थळांना भेट द्याल. आध्यात्मिक बळ वाढवावे. तुम्ही नवीन वाहन किंवा घरासाठी काही वस्तू खरेदी कराल. आज स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामात झोकून द्या.

मीन :- तुम्हाला तुमच्या कामात सातत्याने यश मिळणार नाही. प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. आज गुंतवणुकीवर लक्ष द्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्त्रियांमुळे मतभेद संभवतात. आज तुम्हाला तुमचे आत्मबल वाढवावे लागेल. अती चौकसपणा दर्शवू नका. तुम्हाला तुमच्या कामात सातत्याने यश मिळणार नाही. कष्टाचे फळ मिळण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

आम्ही सीआयडीचे पोलिस सांगत भामट्यांनी शेतकऱ्याचे सोन्याचे दागिने लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 29, 2025

तेली समाजाच्या वधू – वर सूची पुस्तिका फार्मचे लोकार्पण उत्साहात

July 18, 2021

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025

150 दिवसांच्या कृती आराखड्यात महावितरणची प्रभावी अंमलबजावणी

July 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group