TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आम्ही सीआयडीचे पोलिस सांगत भामट्यांनी शेतकऱ्याचे सोन्याचे दागिने लांबवले !

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2024
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) ‘आम्ही सीआयडीचे पोलिस असून पुढे चोरी झाली असल्याची थाप मारून दोन भामट्यांनी शेतकऱ्याचे ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अरुण पाटील हे दुचाकीने घराकडून बोदवड रस्त्यावर जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना थांबविले. संशयितांनी ओळखपत्र दाखविल्याने ते पोलिस असल्याची खात्री झाल्याने त्यांनी सोन्याच्या २ अंगठी, गळ्यातील चेन, खिशातील कागदपत्रे स्वतःच्या हाताने रुमालात बांधले व तो रुमाल त्यांच्या हातात दिला. रुमाल संशयितांनी फिर्यादीच्या दुचाकीच्या डिकीत ठेवला व हा रुमाल घरी गेल्यावर बघा, असे सांगून निघून गेले. अरुण पाटील यांनी घरी जाऊन बघितले असता रुमालात सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत.

READ ALSO

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChorijamner

Related Posts

गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
जामनेर

अजिंठा लेणीत एसटीचा मनमानी कारभार; अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटकांना झाला मनस्ताप

August 12, 2025
Next Post

महावितरणचा कर्मचारी जाळ्यात ; संशय येताच लाचेची रक्कम फेकली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी

November 21, 2020

मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?

February 15, 2021

धरणगाव : हाता- तोंडाशी आलेला घास गेला, शॉर्ट सर्कीटमुळे शेतातील मका खाक !

April 18, 2023

भारतातील सर्वात उंच व्यक्तीचा सपामध्ये प्रवेश

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group