TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : कानपूर येथे चिमुकलीचा बलात्कार करुन हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कानपूर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका चिमुकलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, चिमुकलीची हत्या केल्यानंतर तिचे यकृतही नराधमाने खाल्ले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याघटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कानपूर ग्रामीणमध्ये ही घटना घडली. पोलीस अधीक्षक बृजेश श्रीवस्तव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, भदरस गावात राहणारी पीडित मुलगी दिवाळीच्या रात्री बेपत्ता झाली हाेती. खेळण्यासाठी गेलेली मुलगी रात्री परत न आल्याने तिच्या पालकांनी पोलीस आणि शेजाऱ्यांसह शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह छिन्नविछन्नावस्थेत गावाजवळच्या जंगलात सापडला. तिच्या शरीरातील अनेक अवयव काढण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून मुलीच्या शेजारीच राहणाऱ्या अंकुर आणि वीरन कुलील या भावांना अटक केली. पाेलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या गुन्ह्यातील धक्कादायक माहिती दिली. त्यांनी तिचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला.

READ ALSO

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

मुंबई पोलिसांचे कंगनाला तिसऱ्यांदा समन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिलखेडा गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन !

October 28, 2023

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025

जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

December 9, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group