TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणचा कर्मचारी जाळ्यात ; संशय येताच लाचेची रक्कम फेकली !

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) विद्युत मीटर बसवून देण्यासाठी ५ हजार रुपये लाच मागणाऱ्या व ती स्वीकारणाऱ्या महावितरणचा प्रधान तंत्रज्ञ शेख रफिक शेख मोहंमद (४२, रा. बायजीपुरा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. विशेष म्हणजे त्याला संशय आल्याने, त्याने खिशातून लाचेची रक्कम काढत फेकून दिली होती.

वाळूज औद्योगिक वसाहतीत सिमेंट ब्लॉक बसविण्याचा व्यवसाय करणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीने साजापूर येथे व्यवसायासाठी रिकामा प्लॉट भाडेतत्वावर घेतला आहे. तिथे व्यावसायिक वीज कनेक्शनसाठी त्यांनी अर्ज केला होता. कनेक्शन लावून देण्यासाठी ते वाळूज एमआयडीसीतील महावितरणच्या कार्यालयात गेले होते. तिथे शेख रफिक याने त्यांना ७ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून १ मे रोजी दुपारी बारा ते सव्वा वाजेदरम्यान शेख याला लाच घेताना पकडले. त्याने दोन पंचासमक्ष लाच घेतल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ACBChhatrapati sambhaji Nagar

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

दगड डोक्यात घालून बापाचा मुलाने केला खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुरक्षा रक्षकानेच गुंगीचे औषध देत मालकाच्या घरात घातला दरोडा !

June 1, 2024

शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ; कार-कंटेनर अपघातात चार ठार !

December 28, 2023

PNB बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यास नकार

June 12, 2021

जळगावातील दोन महत्वपूर्ण बातम्या, ज्या वाचून तुम्ही हादरून जाल !

November 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group