TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 4 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 4, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. आज आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी शक्यतो दुपारपूर्वी घ्याव्यात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च संभवतो. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी.

वृषभ : अनपेक्षित लाभ मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. आज आपल्या विचारांचा व मतांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात कोणाशीही तडजोड करू नका. दैनंदिन कामात आज आपल्याला सुयश लाभणार आहे. प्रवासाला जात असाल तर वाहन जपून चालवा, नाहीतर अपघात होण्याची भीती आहे. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. व्यापार – व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचे कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील.

READ ALSO

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिथुन : व्यावसायिक लोकांनी मोठ्या नफ्याच्या फंदात पडून लहान लहान लाभाच्या संधी सोडू नये. आज आपण अत्यंत उत्साही व आनंदी असणार आहात. तुमचा तुमच्या पालकांशी एखाद्या मुद्द्यावर वाद होऊ शकतो. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टींनी अनुकूल असणार आहे. आजचा दिवस साहस आणि शौर्यामध्ये वाढ करेल. प्रवास सुखकर होतील. दुपार नंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल.

कर्क : तुम्ही तुमच्या चांगलं वागण्या बोलण्याच्या स्वभावामुळे सर्वांना एकजूट ठेवण्यात यशस्वी व्हाल. आज आपल्याला काही निराशाजनक अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते. आपण शांत व संयमी राहावे. मानसिक सकारात्मकता बाळगावी. दुपारनंतर काहींचे मनोबल वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

सिंह : कामाच्या ठिकाणी खूप सावध आणि सतर्क राहावे लागेल. आज तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मनोबल उत्तम राहील. तुमची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. आजची आपली दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे आपण शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मोठी गुंतवणूक केली तर नुकसान होऊ शकते. दुपारनंतर काहींना अडचणी जाणवतील. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील.

कन्या : ऐकीव गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याचे टाळा. दिवसाची सुरुवात निराशाजनक असणार आहे. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. एखाद्या ज्येष्ठ सदस्याने तुम्हाला काही काम दिले तर ते वेळेत पूर्ण करा. अनावश्यक खर्च होतील. कापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. दुपारनंतर काहींना उत्साहवर्धक घटनेला सामोरे जाता येईल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील.

तुळ : आज तुमच्या धैर्य आणि धाडसात वाढ होईल. आज आपले मन आनंदी व आशावादी राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे दुपारपूर्वी पूर्ण करून घ्यावीत. आज तुमच्या कामातील सफलतेकडे पाहून लोकांना आश्चर्य वाटेल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित अडचणी संभवतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते. खर्च वाढतील. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.

वृश्चिक : तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. आज तुम्ही सर्वांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. कौटुंबिक बाबतीत तुम्ही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेणे टाळा. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल.

धनु : व्यवसायातील मंदीमुळे चिंतेत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. जिद्दीने व चिकाटीने आपण कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित एखादे प्रकरण कोर्टात सुरू असेल तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. भाग्यकारक अनुभव येईल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील.

मकर : काही नवीन संपर्कांमुळे तुम्हाला फायदा होईल. आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा सुसंवाद लाभेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात एखादी नवीन योजना सुरू करू शकता. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या मिळतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. वाद – विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे.

कुंभ : आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही धोकेबाज आणि तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल. आज आपली मानसिकता सकारात्मक राहणार आहे. मनोबल उत्तम राहील. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना दुपारनंतर अचानक धनलाभ होणार आहेत. आज तुमच्या गुंतवणुकीशी संबंधित काही योजना रोखल्या जाऊ शकतात. स्वास्थ्य व समाधान लाभेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. दुपार नंतर एखाद्या धार्मिक कार्याकडे आकर्षित व्हाल.

मीन : तुमच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. प्रवासात अडचणी जाणवतील. तुमच्या व्यवसायातही सुधारणा होईल. दैनंदिन कामात त्रास व विलंब होणार आहे. एखादे मोठे यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल. दुपारनंतर काहींना मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडणार आहे. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Uncategorized

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

July 11, 2025
Next Post

आता एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपा क्षेत्रातील रस्त्यावर दोष दायित्व कालावधीसहचे फलक लावण्यात यावे ; अँड. जमील देशपांडेंची मागणी

January 17, 2022

Horoscope today : आजचं राशिभविष्य, 8 मार्च 2024 !

March 8, 2024

महावितरणच्या महिला सिनीयर टेक्नीशियनला १० हजारांची लाच स्वीकारताना अटक

April 12, 2021

महत्वाची बातमी : जळगाव आरटीओचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर ; शासनाचा अध्यादेश !

June 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group