TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
May 4, 2024
in अमळनेर, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव असे सगळेच प्रश्न सोडविण्यात भाजपा अपयशी ठरली आहे. त्यानंतरही तुम्ही त्यांना अनेकवेळा संधी दिली. आता परिवर्तनाची गरज असून एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.

करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार, दि. ३ रोजी अमळनेर तालुक्यातील • लोणचारम, लोण खु/बु, लोण सीम, भरवस, झाडी, सबगव्हाण, चौबारी, जैतपीर, गलवाडे बु/खु, मंगरुळ आणि जानवे येथे प्रचार रॅली काढण्यात आली तर मंगरुळ आणि जानवे येथे कॉर्नर सभा घेण्यात आल्या. या कॉर्नर सभेप्रसंगी ते बोलत होते.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील, मंगरुळचे सरपंच समाधान पारधी, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, ज्येष्ठ नागरिक भाईदास पाटील, वाल्मीक पाटील, ग्रा. पं. सदस्य मुकेश भदाने, अशोक पाटील, सचिन थाठे आदी उपस्थित होते.

करणदादा पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काँग्रेसच्या काळात विकासोकडून शून्य टक्के व्याजदरावर मिळणाऱ्या कर्जावर आता शेतकऱ्यांना १८ जीएसटी भरावा लागणार आहे. ६ ते ७ रुपये प्रति लिटर कमी दराने दूध फेडरेशनला द्यावे लागत आहे. खा. उन्मेषदादा पाटील यांनी आवाज उठविल्यानंतर दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली. मात्र, १५ तारखेनंतर ते २ रुपयांचे ४ रुपये वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

सभेत, खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, सचिन थाठे यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून ‘मशाल’ चिन्हा समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #election#jalgaonMahavikasaghdi

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

हॉटेलमध्ये ग्राहकाचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

July 23, 2021

बीएचआर घोटाळा : गुन्ह्याची व्याप्ती वाढली ; अनेक जण अडकणार चौकशीच्या फेऱ्यात !

June 23, 2021

अमेरिका, चीन आणि तैवानचे सैन्य हाय अलर्टवर ; तैवानचे तैईपेई विमानतळ बॉंबने उडवून देण्याची चीनची धमकी !

August 2, 2022

कोरोनाचे सावट : सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी परवानगी नाही

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group