TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जम्मूच्या सांबा येथे तीन ठिकाणी संशयित पाकिस्तानी ड्रोन दिसले

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात संशयित पाकिस्तानी ड्रोन 3 वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसले. तीनही ड्रोन एकाच वेळी दिसले आणि काही वेळातच गायब झाले. रात्री ८.३० ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हे संशयास्पद ड्रोन दिसून आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल परिसरात एका तासाभरात हे ड्रोन दिसून आले. यापैकी दोन आर्मी कॅम्प आणि आयटीबीपी कॅपच्या जवळ दिसून आले. संशयास्पद ड्रोन दिसून आल्यावर बीएसएफने गोळीबार केला त्यानंतर हे तिन्ही ड्रोन गायब झाले.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

काही दिवसांपूर्वी येथील सीमावर्ती भागात कांचक परिसरात पोलिसांनी पाच किलो आयईडी सामग्री घेऊन जाणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला पाडलं होतं. बीएसएफ जवानांनी पाकिस्तानात परतणाऱ्या ड्रोनवर गोळ्या झाडल्या आणि ते खाली पाडलं होतं.

ड्रोन व्यतिरिक्त एलओसी जवळ पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स लिहिलेला एक फुगा सुरक्षा यंत्रणांना काही दिवसांपूर्वी दिसून आला होता. या फुग्यावर पाकिस्तानचा झेंडा सुद्धा होता. जम्मू-काश्मीरमध्ये २७ जून रोजी भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ल्याचा वापर केल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर आता वारंवार ड्रोन या परिसरात दिसून येत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

'…म्हणून राज कुंद्राला अटक केली' ; मुंबई पोलिसांची हायकोर्टाला माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी ; ना. गिरीशभाऊ महाजन यांचा पुढाकार !

April 5, 2023

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

October 29, 2023

जळगावात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडची चोरी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल !

August 24, 2024

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९८२ कोरोनाबाधित, ५१२ झाले बरे !

March 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group