TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रॅक्टर-हुंदई क्रेटा कारची भीषण धडक, बर्थडे बॉयच्या डोळ्यांदेखत चौघा मित्रांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) ट्रॅक्टर आणि कारच्या धडकेत चार तरुणांना प्राण गमवावे लागले. बर्थडे पार्टीवरुन घरी येताना चंद्रपुरात कारला भीषण अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून वाढदिवस असलेला मित्र या अपघातातून वाचला, मात्र डोळ्यांदेखत चार मित्रांचे मृत्यू पाहण्याचा वेळ त्याच्यावर आली.

वाढदिवसाची पार्टी करून घरी येत असताना पाच मित्रांवर काळाने घाला घातला आहे. चंद्रपूर मूल मार्गावर ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर १ जण गंभीर जखमी आहे. जखमी तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर इथं ही घटना घडली आहे. मूल शहरातील रहिवासी असलेल्या योग गोगरी (वय २३) याचा १५ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने योगने आपल्या मित्रांना पार्टी देण्याचे ठरवले होते. दर्शना उधवाणी ( वय २५), प्रगती निमगडे (वय २४), मोहम्मद अमन (वय २३) आणि स्मित पटेल (वय २५) या चार मित्रांसह योग हुंदई क्रेटा गाडीने चंद्रपूर इथं एका हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा पार्टी करून घरी येत असताना अजयपूर इथं अचानक एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला, त्यामुळे भरधाव वेगात असलेली हुंदई क्रेटा गाडी ट्रॅक्टरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, हुंदई क्रेटा गाडीचा यात चुराडा झाला. रात्री अचानक जोरात आवाज झाल्यामुळे गावाकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी जखमी मुलांना कारमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातात दर्शना उधवाणी, प्रगती निमगडे, मोहम्मद अमन आणि स्मित पटेल यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील मुलं होती. तर योग गोगरी हा अपघातात जखमी झाला आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

“अजित पवार तुम्ही राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?" : निलेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

४ वर्षाची मुलगी म्हणाली ९ वर्षापूर्वी जळून झाला मृत्यू ; पुनर्जन्माची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

January 26, 2022

राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला ; देशातील पाचवा रुग्ण

December 5, 2021

महिला मंच ट्रस्ट आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सन्मान

September 28, 2021

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा

October 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group