TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा पो.स्टे.चे सपोनि रविंद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आठ सपोनी यांच्या बदल्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी सपोनि रविंद्र जाधव यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील आठ सपोनी यांच्या बदल्या झाल्या आहेत.

नाशिक परिक्षेत्रातील बदली कालावधी पूर्ण झाल्याने १९स.पो.निरीक्षकांच्या नाशिक पोलीस महानिरीक्षक अस्वती दोर्जे यांनी दि. १७ मंगळवार रोजी आद्यादेश काढले असून यात जळगाव जिल्ह्यातील ८ स.नि.सह नंदुरबार येथील एका नि.समावेश आहे. अन्य ५ स.निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी नव्याने ६अधिकारी बदलून येणार असल्याचे वृत्त आहे.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

पो.महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांच्या आदेशांव्ये बदली झालेले अधिकारी खालीलप्रमाणे. (कंसात कुठून व कंसाबाहेर कोठे झाली बदली)

सचिन बेंद्रे (जळगाव) धुळे, योगेश मेहुणकर (धुळे) नाशिक ग्रामीण, रविंद्र बागुल (जळगाव) अहमदनगर, प्रकाश सदगीर (जळगाव) मुदतवाढ (जळगाव), रविंद्र जाधव (जळगाव) नाशिक ग्रामीण, दिलीप राठोड (अहमदनगर) जळगाव, दिलीप खेडकर (धुळे) नाशिक ग्रामीण, रमेश चव्हाण (धुळे) जळगाव,
प्रकाश वानखेडे (जळगाव) नंदुरबार, राजेश काळे (जळगाव) नंदुरबार, हनुमान गायकवाड (जळगाव) धुळे, संदिप आरक (जळगाव) नंदुरबार, रविंद्र बागुल (जळगाव) अहमदनगर, दिगंबर शिंपी (नंदुरबार) धुळे, या आधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

तर या सहा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंती नुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. शिवाजी बढे (नाशिक ग्रामीण) जळगाव, राजेश गवळी (अहमदनगर) नाशिक ग्रामीण, सचिन जाधव (जळगाव) अहमदनगर, मयुर भामरे (जळगाव) धुळे, पूनम राऊत (धुळे) नाशिक ग्रामीण, आदींच्या बदल्या झाल्या आहेत.

कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी, नाशिक ग्रामीण येथून बदली होऊन येणार असलेले सपोनि. शिवाजी बढे यांच्या नावाची जोरदार चर्चा या परिसरात सुरू आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : मालमत्तेचे खोटे मुल्यांकन करून कमी किंमतीत केल्या खरेदी ; १६ कोटी ६७ लाखाचा अपहार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रगतशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार !

August 18, 2023

जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूक : जाणून घ्या…कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते !

December 11, 2022

Daily Horoscope : राशीभविष्य : बुधवार १६ मार्च २०२२ !

March 16, 2022

रानटी हत्तीने वन विभागातील कर्मचाऱ्याला पायाखाली चिरडले !

September 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group