TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रगतशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार !

सत्काराने भारावले विद्यार्थी व शेतकरी

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील बक्ष‍िसपात्र प्रगतशील शेतकरी, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराने विद्यार्थी व शेतकरी भारावून गेल्याचे दिसून आले.

हे आहेत शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी !

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मे 2026 !

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वीत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील प्राज सोनवणे ( सेंट टेरेसा इंग्लिश स्कूल ,जळगाव ), कुशल अमृतकर ( डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे हायस्कूल चाळीसगाव ) , कुशल माळी (शिंदे इंटरनॅशनल स्कूल) , भार्गवी जाधव (निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा) मेघा परख ( किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, सावखेडा खु. ) तसेच पूर्व माध्यमिकशिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील प्रसन्ना चौधरी (सेंट मेरी इंग्लिश मेडियम स्कूल, मंगरूळ) , जिश्नु चौधरी ( सेंट अलायसीस हास्कुल , भुसावळ ) , स्वरूप शिंदे ( न्यू इंग्लिश मेडियम स्कूल) या विद्यार्थी-विद्यार्थींनीचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा विकासाचा सोळा कलमी कार्यक्रम व बाला कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या भुसावळ तालुक्यातील किन्ही जिल्हा परिषद शाळेचाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी विकास पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक उपस्थित होते.

असे आहेत पीक स्पर्धेतील बक्ष‍िसपात्र प्रगतशील शेतकरी !
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते खरीप व रब्बी हंगाम २०२२ मधील पीक स्पर्धेतील बक्ष‍िसपात्र शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये गोपाल भंगाळे (कानळदा, ता.जळगाव), हर्षल बारी (शिरसोली, ता.जळगाव), सुशील महाजन (खडका, ता.भुसावळ), प्रेमसिंग बारेला (सावखेडासिम, ता.यावल), प्रमोद वाघुळदे (आमोदा, ता. यावल), ज्ञानेश्वर पाटील (गहूखेडे, ता. रावेर), अशोक पाटील (आमदगाव, ता. बोदवड), राजेंद्र परदेशी (लोहटार, ता. पाचोरा), योगेश पाटील (वाणेगाव, ता. पाचोरा), शिवाजी पाटील (शिदाड, ता. पाचोरा), किशोर पाटील (अंतुले बु. ता. धरणगाव), प्रेमचंद पाटील (च‍िचखेड, ता. पाचोरा), सरदार भिल( सांगवी, ता. चाळीसगाव), विजय पाटील (वाघोदे, ता.अमळनेर), मधुकर पाटील (धुळपिंप्री, पारोळा ), सुकलाल महाजन(तळई, ता. एरंडोल), संदीप देसले (चोपडा), रणछोड पाटील (आडगाव, ता.चोपडा), भरत बरहाटे (नादेंड, ता.धरणगाव) या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षक यांचा सत्कार !
गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचा यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व‍िशेष सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा विकासाचा सोळा कलमी कार्यक्रम व बाला कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या भुसावळ तालुक्यातील क‍िन्ही ज‍िल्हा पर‍िषद शाळेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. ज‍िल्हा न‍ियोजन अध‍िकारी प्रतापराव पाटील यांनी द‍िलेल्या उत्कृष्ट सेवेकर‍िता त्यांच्याही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती !
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, परीविक्षाधिन जिल्हाधिकारी अर्पीत चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाहेद तडवी, जिल्हा पशु वैद्यकीय चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ.गणेश भांडारकर, प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार विजय बनसोडे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

May 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मे 2026 !

May 11, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 मे 2026 !

May 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

May 8, 2026
Next Post

जळगाव : धनादेश अनादरप्रकरणी डॉ. शीतल ओसवाल यांना एक वर्षाची शिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना जामीन मंजूर !

April 5, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १० ऑक्टोबर २०२२ !

October 10, 2022

वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास ; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल !

November 24, 2022

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group