TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यातील स्वर्ण पॅलेसमध्ये एक कोटींची चोरी ; जालन्याच्या कुविख्यात गुन्हेगारासह दोघे जाळ्यात !

आझादनगर पोलिसांची यशस्वी कामगिरी ; जळगावातील म्होरक्याचा कसून शोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचे प्रशासन दौर्‍याच्या तयारीत असताना चोरट्यांनी शहरातील आग्रा रोडवरील बॉम्बे लॉजच्या शेजारील प्रकाश जोरावरमल चौधरी यांच्या स्वर्ण पॅलेस हे सोने-चांदीचे दुकानातून चोरट्यांनी एक कोटी 10 लाखांचा ऐवज लांबवला होता. या गुन्ह्याची उकल आझादनगर पोलिसांनी केली असून दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीसह जबरी चोरीचे 31 गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहेत. किशोरसिंग रामसिंग टाक (25, गुरुगोविंद नगर, शिवाजीनगर जवळ, जालना) व झनसिंग ऊर्फ लकी जीवनसिंग जुन्नी, (28, नवनाथ मंदिराजवळ, हरिविठ्ठल नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर अन्य आरोपींचा जळगावातील साथीदार पसार झाला आहे.

एक लाख 72 हजारांचा ऐवज जप्त !
अटकेतील आरोपींकडून 60 हजार रुपये किंमतीची एक किलो 20 ग्रॅम चांदीच्या पट्टी स्वरूपात पाच लगड व 72 हजार रुपये किंमतीचे 14.430 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या तीन लगड तसेच 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून एक लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, संशयितांचा एक कुविख्यात साथीदार पसार असून त्याच्याकडे गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी किशोरसिंग रामसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या वेगवेगळया जिल्हयांमध्ये एकूण 31 घरफोडीजबरी चोरी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

यांनी केली कारवाई !
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगीरे, सहा.पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, हवालदार योगेश शिरसाठ, पोलीस नाईक योगेश शिंदे, संदीप कढरे, अविनाश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अझहर शेख, सचिन जगताप, निलेश पाकड, पंकज जोंधळे, सिध्दार्थ मोरे, महिला पोलीस शिपाई पवार व पारेराव आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

पोकरा योजनेची व्याप्ती वाढवून इतर गावे योजनेत समाविष्ट करावे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत दुसऱ्यांदा खलबतं !

June 21, 2021

जळगावात आज रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांना प्रवेशास बंदी !

September 28, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ८ ते १४ ऑक्टोबर २०२३ !

October 8, 2023

सिंधुदुर्गात मोठी दुर्घटना ; पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्लीजवळ बुडाली, दोन पर्यटकांचा मृत्यू

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group