TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस दलातील 19 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आदेश

vijay waghmare by vijay waghmare
June 25, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलिस दलातील १९ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश सोमवारी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये ६ सहाय्यक पोलिस निरीक्षक तर १३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

या बदलीप्रक्रियेत चार अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश जारी झाल्यानंतर संबधित पोलिस अधिकाऱ्यांना नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर व्हावे लागणार आहे. बदली झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये अजयकुमार वाढवे यांची यवतमाळ येथून यावल, संजय निकुंभ पुणे शहरातून पाचोरा, नितीन पाटील यांची नाशिक येथून बाजारपेठ भुसावळ, गणेश फड यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, योगिता नारखेडे यांची मानव संसाधन विकास विभागातून एएचटीयु विभागात बदली झाली आहे. तर पोलिस उपनिरीक्षकांमध्ये अशोक खेडकर यांची गोंदियाहून जळगाव शहर, अविनाश राठोड यांची रायगडहून रावेर, शांताराम देशमुख यांची जिल्हापेठ येथून पाचोरा, सुनील मोरे यांची यावलहून रावेर तर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे वाचक समाधान गायकवाड यांची अमळनेरला बदली झाली आहे. त्याचप्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे कुणाल चव्हाण, पाचोरा येथील योगेश गणगे, अप्पर पोलिस अधिक्षकांचे वाचक सुनील चौधरी, तक्रार अर्ज शाखेचे मकसुद शेख आणि शनिपेठच्या प्रिया दातीर यांना वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे.

READ ALSO

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

विनंतीवर झालेल्या बदल्या..
जिल्ह्यातील तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. त्यात भुसावळ तालुक्याचे नंदकिशोर काळे यांची मुक्ताईनगरला, मंगळू बेंडकोळी यांची बाजारपेठ भुसावळ येथून वरणगावला तर जितेंद्र वल्टे यांची चोपडा शहरातून स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे यांची मुक्ताईनगरातून भुसावळ तालुक्याला बदली झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTransfers of 19 Assistant Inspectors and Sub-Inspectors in the Police Force

Related Posts

जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

पाळधी गावात ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम ; अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

June 21, 2022

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 6, 2021

धरणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची बँकेला अभ्यास भेट !

October 20, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ !

February 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group