TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेळगावात ट्रक आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक ; ८ जणांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बेळगाव (वृत्तसंस्था) हुबळीजवळील तारीहाळ बायपासवर भीषण अपघात (major accident) झाला आहे. ट्रक आणि खासगी बस यांच्यात जोरदार धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर २६ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नॅशनल ट्रॅव्हलची बस रात्री साडे बारा ते एकच दरम्यान कोल्हापूरहून बंगलोरला निघाली होती. तर तांदळाची वाहतूक करणारा ट्रक मुंबईकडे निघाला होता. बस चालकाने समोरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. यामध्ये ट्रक ड्रायव्हर, क्लिनर आणि बसमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातात पाच जणांनी जागीच प्राण सोडले तर हॉस्पिटलमधे उपचार सुरु असताना बसमधील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना हुबळी येथील केआयएमएस हॉस्पिटलमधे हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

अपघाताचे वृत्त कळताच हुबळी पोलीस आयुक्त लभुराम यांनी अपघात झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांच्या माहितीनुसार बस कोल्हापूरहून बंगळुरुला जात होती. तेव्हा मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान धारवाडकडे जाताना बस एका ट्रॅक्टरला धडकली. बस चालत ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात असताना हा अपघात झाला. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीये, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील ; संभाजीराजेंचं मोठं विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संक्रांतीला धरणगाव तालुक्यावर शोककळा : पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडून मुलाचा मृत्यू !

January 16, 2023

अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल जळगावचे नवीन जिल्हाधिकारी !

September 30, 2022

जळगावात मनसेनेने फोडली दहिहंडी ; पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

August 31, 2021

बँक ऑफ महाराष्ट्राची १ कोटी ३० लाखांत फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

November 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group