TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमेरिकेच्या संसद भवनात ट्रम्प समर्थकांचा गोंधळ, एका महिलेचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीनंतर ज्याची भीती होती तेच घडले. येथे बुधवारी जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेचे दोन्ही सभागृह एकत्र आले. मतमोजणी दरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शेकडो समर्थक संसद भवन (कॅपिटल हिल) मध्ये घुसले. यावेळी गोळीबार देखील झाला आणि एका महिलेचा मृत्यू झाला.

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अंतिम निकालानंतर देखील गदारोळ सुरूच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाइट हाऊस आणि संसद भवनात मोठा गदारोळ सुरू केला. या गोंधळादरम्यान झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या गोंधळानंतर वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. गुरुवारी अमेरिकन काँग्रेसमधील इलेक्टोरल कॉलेजबद्दलच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गदारोळ केला. ट्रम्प समर्थकांच्या गदारोळ आणि हिंसाचारामुळे परिस्थिती बिघडली आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. या गोंधळाच्या वेळी ट्रम्प समर्थक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची आणि मारहाण झाली. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाली तर एका महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला आहे. जो बायडन यांच्या विजयावर शिक्कमोर्तब करण्यावर अमेरिकेतील काही नागरिक आणि ट्रम्प समर्थकांचा विरोध असून निषेध व्यक्त करण्यात आला.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

बुधवारी इलेक्ट्रॉल कॉलेजच्या मतांची मोजणी आणि बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृह सीनेट आणि HOR ची बैठक सुरु झाली. यादरम्यान ट्रम्प आणि रिपब्लिकन पार्टीचे शेकडो समर्थक संसदेच्या बाहेर जमा झाले. नॅशनल गार्ड्स आणि पोलिस त्यांना समजावून सांगण्यापूर्वी काही लोक आत शिरले. मोठ्या प्रमाणात तोड़फोड आणि हिंसा झाली. यादरम्यान गोळीबारही झाला. मात्र ही गोळी कोणी आणि का झाडली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र यात एका महिलेचा मृत्यू झाला.

ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तोडफोड केली असून तुफान राडा घातला आहे. या गोंधळदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केलं होतं त्याचा व्हिडीओ युट्यूब, फेसबुक आणि ट्वीटरवरून देखील हटवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संसद भवनावर हल्ला करणारे राजद्रोही आहेत. लोकशाहीला वाचवण्यासाठी चांगल्या लोकांची आवश्यकता असल्याचं ट्वीट देखील जो बायडन यांनी केलं आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट १२ तासांसाठी ट्वीटरनं लॉक केलं आहे. त्यांनी केलेले तीन ट्वीट हटवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

कंगना राणौतनंतर आता सोनू सूदविरोधात BMC ची तक्रार; रहिवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरू केल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकीकडे थोरलेपणाची अपेक्षा अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही ‘बगल में छुरी’ ; पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

March 7, 2022

आज जिल्ह्यात ४९ कोरोनाबाधित ; ५९ रुग्णांची कोरोनावर मात !

November 18, 2020

खासगीकरण करू नका, अनेकांच्या नोकऱ्या जातील : संजय राऊत

September 17, 2020

केंद्र सरकारच्या विरोधात व्हाट्सअँपची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

May 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group