TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पानटपरी फोडणाऱ्या दोघांना अटक ; स्थनिक गुन्हे शाखेची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील खोटे नगरात दोन पान टपरी फोडून ऐवज लांबविणाऱ्या दोघ चोरट्यांना राहत्या घरातून काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव शहरात घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सफो अशोक महाजन, पोहेका दादाभाऊ पाटील, पोहेका प्रदिप पाटील, पोहेकॉ जयंत चौधरी, पोना नंदलाल पाटील, पोना किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, पोकॉ भगवान पाटील, पोका सचिन महाजन, चालक पोना अशोक पाटील यांचे पथक स्थापन केले होते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहीती मिळाली की, जळगाव शहरातील समतानगर भागात राहणारा इसम नामे भरत संजय सपकाळे हा घरफोडी चोरी सारखे गुन्हे करीत आहे. त्याअनुषंगाने वरील पथक हे समतानगर जळगाव येथे सापळा लावुन भरत संजय सपकाळे (वय २१ वर्षे, रा. समतानगर धामणगाव वाडा जळगाव) यास ताब्यात घेतले असता त्याने कबुली दिली की, सुमारे १० ते १२ दिवसापूर्वी मी व माझा साथीदार शाम सोपान कळस्कर (वय २१ वर्षे, रा. समतानगर धामणगाव वाडा, जळगाव) असे आम्ही दोघांनी खोटे नगर रिक्षा स्टॉप जवळ एक बंद पान टपरीचा टाळा तोडुन आत प्रवेश करून टपरीतील एक ओनीडा एलईडी २४ इंची टिव्ही व रोख रूपये चोरून नेले होते. तसेच त्या परिसरातील आणखीन दोन टपऱ्यांचे टाळे तोंडुन रोख रूपये चोरी केल्या बाबत सांगितले. अधिक चौकशीत सदर बाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील चोरीस गेलेली वर टिव्ही ही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयितांना तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यातील वैभव ज्वेलर्स फोडले ; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

June 16, 2023

मुक्त पत्रकाराने जपल्या आपल्या वडिलांच्या स्मृती

February 28, 2021

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

January 12, 2021

रक्षाताई खडसे आज घेणार मंत्रीपदाची शपथ !

June 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group